एक रुपयात पीक विमा योजनेच्या धर्तीवर पशुसंवर्धन विभाग अवघ्या ______ रुपयांमध्ये जनावरांचा विमा उतरवणार.
Anonymous Quiz
38%
१
33%
३
23%
५
6%
१०
मराठी रंगभूमीवरील मानाचे समजले जाणारे "विष्णुदास भावे गौरवपदक" नुकतेच कुणाला जाहीर करण्यात आले?
Anonymous Quiz
14%
मीरा बोरवणकर
26%
किरण नगरकर
58%
प्रशांत दामले
3%
जब्बार पटेल
१४ देशांसह होत असलेला 'इंडस शील्ड २०२३ ' हवाई सराव कोणत्या देशात सुरू आहे?
Anonymous Quiz
15%
भारत
42%
ओमान
30%
पाकिस्तान
13%
अझरबैजन
राज्याचे हरित हायड्रोजन निर्मिती धोरण ऊर्जा विभागाने जाहीर केले असून मार्च २०३० पर्यंत ______ किलोटन क्षमतेचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.
Anonymous Quiz
7%
५०
32%
२००
34%
२५०
26%
५००
मनोहरसिंग (एम. एस. ) गिल यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या बॅचचे IAS अधिकारी होते?
Anonymous Quiz
18%
१९५८
35%
१९६९
36%
१९७२
10%
१९७६
मनोहरसिंग (एम. एस. ) गिल हे कोणत्या पंतप्रधानाच्या कार्यकाळ दरम्यान मुख्य निवडणुक आयुक्त नव्हते?
Anonymous Quiz
18%
एच डी देवेगौडा
24%
इंद्रकुमार गुजराल
36%
अटल बिहारी वाजपेयी
22%
डॉ. मनमोहन सिंह
मार्टी अहतीसारी यांना नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आले होते ज्यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष होते?
Anonymous Quiz
14%
नॉर्वे
61%
फिनलंड
18%
रशिया
7%
ग्रीस
कोणता दिवस हा जागतिक अन्न दिवस म्हणून साजरा केला जातो?
Anonymous Quiz
44%
१६ ऑक्टोबर
28%
१७ ऑक्टोबर
21%
१८ ऑक्टोबर
7%
१५ ऑक्टोबर
🏆Very IMP QUESTION ⁉️
राज्यातील ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराची संधी देण्यासाठी किती ग्रामपंचायतींमध्ये "प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रे" सुरू करण्यात येणार आहेत?
राज्यातील ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराची संधी देण्यासाठी किती ग्रामपंचायतींमध्ये "प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रे" सुरू करण्यात येणार आहेत?
Anonymous Quiz
34%
५००
36%
१०००
22%
२०००
8%
२५००
कोणत्या राज्याच्या खेळाडूंना आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी चीनने स्टॅपल्ड व्हिसा दिला होता , त्यामुळे ह्या स्पर्धेत ती सहभागी होवू शकले नाहीत?
Anonymous Quiz
11%
लडाख
33%
हिमाचल प्रदेश
15%
आसाम
41%
अरुणाचल प्रदेश
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात कोणत्या मराठी चित्रपटाला नॉन फिचर फिल्मचा विशेष परीक्षक श्रेणीतील पुरस्कार प्रदान करण्यात आला?
Anonymous Quiz
10%
माहेरची साडी
39%
गोदावरी
18%
रेखा
33%
एकदा काय झालं