भारतात अलीकडच्या काळात कोणत्या वर्षी राष्ट्रकुल स्पर्धा आयोजीत केली गेली होती?
Anonymous Quiz
13%
२०१४
39%
२०१६
18%
२०००
30%
२०१०
वाढत्या वयातल्या मुली, गर्भवती महिला आणि स्तनदा माता यांच्यासाठी कोणत्या योजनेद्वारे कुपोषण निर्मूलनाचा ध्यास घेतला गेला आहे?
Anonymous Quiz
27%
मिशन पोषण
38%
मिशन कुपोषण मुक्ती
30%
मिशन अमृत
4%
मिशन सुवर्ण
🏆 18 ऑक्टोबर 2023 🔽🔽
🔽🔽प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
🌈 आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा..✅
🔥 आणि पोस्ट्स ला लाईक जरूर करा❤️
🔽🔽प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
🌈 आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा..✅
🔥 आणि पोस्ट्स ला लाईक जरूर करा❤️
एक रुपयात पीक विमा योजनेच्या धर्तीवर पशुसंवर्धन विभाग अवघ्या ______ रुपयांमध्ये जनावरांचा विमा उतरवणार.
Anonymous Quiz
38%
१
33%
३
23%
५
6%
१०
मराठी रंगभूमीवरील मानाचे समजले जाणारे "विष्णुदास भावे गौरवपदक" नुकतेच कुणाला जाहीर करण्यात आले?
Anonymous Quiz
14%
मीरा बोरवणकर
26%
किरण नगरकर
58%
प्रशांत दामले
3%
जब्बार पटेल
१४ देशांसह होत असलेला 'इंडस शील्ड २०२३ ' हवाई सराव कोणत्या देशात सुरू आहे?
Anonymous Quiz
15%
भारत
42%
ओमान
30%
पाकिस्तान
13%
अझरबैजन
राज्याचे हरित हायड्रोजन निर्मिती धोरण ऊर्जा विभागाने जाहीर केले असून मार्च २०३० पर्यंत ______ किलोटन क्षमतेचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.
Anonymous Quiz
7%
५०
32%
२००
34%
२५०
26%
५००
मनोहरसिंग (एम. एस. ) गिल यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या बॅचचे IAS अधिकारी होते?
Anonymous Quiz
18%
१९५८
35%
१९६९
36%
१९७२
10%
१९७६
मनोहरसिंग (एम. एस. ) गिल हे कोणत्या पंतप्रधानाच्या कार्यकाळ दरम्यान मुख्य निवडणुक आयुक्त नव्हते?
Anonymous Quiz
18%
एच डी देवेगौडा
24%
इंद्रकुमार गुजराल
36%
अटल बिहारी वाजपेयी
22%
डॉ. मनमोहन सिंह
मार्टी अहतीसारी यांना नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आले होते ज्यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष होते?
Anonymous Quiz
14%
नॉर्वे
61%
फिनलंड
18%
रशिया
7%
ग्रीस
कोणता दिवस हा जागतिक अन्न दिवस म्हणून साजरा केला जातो?
Anonymous Quiz
44%
१६ ऑक्टोबर
28%
१७ ऑक्टोबर
21%
१८ ऑक्टोबर
7%
१५ ऑक्टोबर