🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
"हमास" या संघटनेला भारताने दहशतवादी संघटना म्हणून घोषीत केलेले नाही.
Anonymous Quiz
55%
हे विधान पूर्णतः बरोबर
45%
हे विधान पूर्णतः चुकीचे आहे
💯Very IMP QUESTION ⁉️

भारतीय अथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष कोण आहेत?
Anonymous Quiz
23%
आदिल सुमारीवाला
58%
पी. टी. उषा
15%
रमिता जिंदाल
4%
वंदना शानबाग
🏆 17 ऑक्टोबर 2023 🔽🔽

🔽🔽प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....

⭐️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा..
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भिडे वाड्यात कोणत्या वर्षी "मुलींची पहिली शाळा"सुरु केली होती?
Anonymous Quiz
5%
१ जानेवारी १९४९
16%
१ जानेवारी १८४९
12%
१ जानेवारी १८५१
67%
१ जानेवारी १८४८
महाराष्ट्रात कधी पासून "मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान" सुरु करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
36%
८ मार्च
29%
२६ जानेवारी
14%
१ मे
22%
२ ऑक्टोबर
भारतात कोणत्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या होत्या?
Anonymous Quiz
28%
१९८२
25%
१९८८
28%
१९९८
19%
२००२
Current Perfect August Cuttings.pdf
66.4 MB
📌२२ जुलै ते ३१ ऑगस्ट पर्यंतचे लोकसत्ता कात्रणं यात आहेत....
Current Perfect September Cuttings.pdf
59.3 MB
📍 संपूर्ण सप्टेंबर महिन्याचे लोकसत्ता कात्रणं
Current Perfect October Loksatta Cuttings.pdf
41.8 MB
📍 Current Perfect October 2022 Loksatta Cuttings
Current Perfect November 22 Loksatta Cuttings.pdf
77.2 MB
📍 Current Perfect November 2022 Loksatta Cuttings
December Loksatta Cuttings.pdf
83.6 MB
December Loksatta Cuttings


📍 २०२२ या वर्षाचे लोकसत्ता कात्रणं....


📌 अश्याच स्वरूपाची २०२३ या वर्षाची एकत्र केलेली कात्रणं Paid Batch मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत...

🏆ज्यांना जॉईन करायची असेल त्यांनी contact करा 👇

@Prashant_Magare
जागतिक शांतता दूत "मार्टी अहतीसारी" यांचे नुकतेच निधन झाले, त्यांना कोणत्या वर्षी नोबेल शांतता पुरस्काराने गौरविण्यात आले होते?
Anonymous Quiz
21%
२००८
42%
१९९७
29%
२००१
8%
२०१६
चीनच्या "बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हला" यंदा किती वर्ष पूर्ण होत आहेत?
Anonymous Quiz
12%
55%
१०
27%
२०
6%
१५