शिवाजी_महाराजांच्या_वाघनखे_इतिहास.pdf
877.9 KB
🔥 छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांचा इतिहासाशी संबधित लेख...
इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी नक्कीच अभ्यासा...
आणि थोड पोस्टसला लाईक वगैरे करत चला की मित्रांनो
https://t.me/Current_Perfect
इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी नक्कीच अभ्यासा...
आणि थोड पोस्टसला लाईक वगैरे करत चला की मित्रांनो
https://t.me/Current_Perfect
इस्राएल_पॅलेस्टाईन_युद्धावर_लेख.pdf
1.6 MB
📍 इस्रायल आणि पॅलेस्टाईन युद्धावर खुप छान लेख आहे....
संदर्भ - पुढारी रविवार बहार पुरवणी
आवडलं तर ❤️
https://t.me/Current_Perfect
संदर्भ - पुढारी रविवार बहार पुरवणी
आवडलं तर ❤️
https://t.me/Current_Perfect
अयोग्य जोडी ओळखा???
Anonymous Quiz
12%
दालमिया वन्यजीव अभयारण्य - झारखंड
17%
बालफाक्रम राष्ट्रीय उद्यान - मेघालय
27%
निओरा व्हॅली नॅशनल पार्क - पश्चिम बंगाल
45%
यापैकी नाही
"वुई अल्सो मेक पॉलिसी" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Anonymous Quiz
15%
यशवंत सिन्हा
29%
संजय बारू
51%
सुभाष चंद्र गर्ग
4%
अनिल भाईदास
भारताने कोणत्या वर्षी पहिल्यांदा इस्राईल मध्ये दूतावास सुरू केला?
Anonymous Quiz
10%
१९४८
42%
१९६९
28%
१९८०
20%
१९९४
"हमास" या संघटनेला भारताने दहशतवादी संघटना म्हणून घोषीत केलेले नाही.
Anonymous Quiz
55%
हे विधान पूर्णतः बरोबर
45%
हे विधान पूर्णतः चुकीचे आहे
💯Very IMP QUESTION ⁉️
भारतीय अथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष कोण आहेत?
भारतीय अथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष कोण आहेत?
Anonymous Quiz
23%
आदिल सुमारीवाला
58%
पी. टी. उषा
15%
रमिता जिंदाल
4%
वंदना शानबाग
🏆 17 ऑक्टोबर 2023 🔽🔽
🔽🔽प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
⭐️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा..✅
🔽🔽प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
⭐️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा..✅
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भिडे वाड्यात कोणत्या वर्षी "मुलींची पहिली शाळा"सुरु केली होती?
Anonymous Quiz
5%
१ जानेवारी १९४९
16%
१ जानेवारी १८४९
12%
१ जानेवारी १८५१
67%
१ जानेवारी १८४८
महाराष्ट्रात कधी पासून "मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान" सुरु करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
36%
८ मार्च
29%
२६ जानेवारी
14%
१ मे
22%
२ ऑक्टोबर