महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ बाबत अयोग्य विधान निवडा?
Anonymous Quiz
12%
हे नाशिक येथे आहे
22%
त्याची स्थापना १९९८ मध्ये झाली
26%
सध्याचे कुलगुरू - लेफ्टनंट जनरल (निवृत्त) माधुरी कानिटकर आहेत
40%
हे देशातील पहिले आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे.
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 ५ ऑगस्ट २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👆👆👆👆
📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे..👆👆👆👆
📌 Current plus Current Base Static GK
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 ५ ऑगस्ट २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👆👆👆👆
📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे..👆👆👆👆
📌 Current plus Current Base Static GK
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 ६ ऑगस्ट २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👇👇👇👇
📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे👇👇👇👇
📌 Current plus Current Base Static GK
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 ६ ऑगस्ट २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👇👇👇👇
📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे👇👇👇👇
📌 Current plus Current Base Static GK
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
खालीलपैकी कोणती महाराष्टातील आदिम जमात नाही?
Anonymous Quiz
9%
कोलाम
61%
पावरा
19%
माडिया
11%
कातकरी
खालीलपैकी कोणता आयोग आदिवासी जमातीशी संबंधित नाही?
Anonymous Quiz
13%
ढेबर आयोग
41%
सच्चर आयोग
21%
भूरिया आयोग
26%
यापैकी नाही
महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे २३ खंड कुणाच्या पुढाकाराने प्रकाशित झाले?
Anonymous Quiz
19%
डॉ. रा. गो. भांडारकर
38%
डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर
24%
डॉ. कृष्णा रावसाहेब कुलकर्णी
20%
वरीलपैकी सर्व
महाराष्ट्र राज्य आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना ____वर्षी _____ठिकाणी करण्यात आली.
Anonymous Quiz
9%
पुणे, १९६०
48%
नाशिक, १९६२
30%
१९६२, नागपूर
14%
१९६२, पुणे
Listen to my Case! हे पुस्तक कुणाचे आहे?
Anonymous Quiz
10%
पी चिदंबरम
36%
न्या. के चंद्रू
40%
न्या. चंद्रचुड
14%
हरीश साळवे
भारतात नुकतेच १० रामसर स्थळांची घोषणा करण्यात आली, त्याबाबत योग्य विधान ओळखा.?
Anonymous Quiz
15%
आत्ता एकूण रामसर स्थळांची संख्या ६२ झाली.
22%
ह्या १० स्थळात सर्वाधिक ६ क्षेत्रे ही उत्तरप्रदेश मधील आहेत.
40%
देशातील एकूण पाणथळ क्षेत्रापैकी सुमारे १० टक्के पाणथळ क्षेत्र आत्ता रामसर प्रदेशात आहे.
23%
यापैकी नाही
रामसर येथे १९७१ मध्ये करार झाला, रामसर हे शहर कोणत्या देशात आहे?
Anonymous Quiz
41%
इराक
9%
कॅनडा
16%
सौदी अरेबिया
34%
यापैकी नाही