🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
ऑलिंपिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्याचे विचाराधीन आहे, ऑलिम्पिकमध्ये यापूर्वी कोणत्या वर्षी क्रिकेट खेळवले गेले ?
Anonymous Quiz
27%
१९००
38%
१९२८
24%
१९४८
11%
१९६२
भारताचे पोलाद पुरुष म्हणून कुणाला ओळखले जाते?

प्रश्नाबाबत 🧐 doubt असेल तर कॉमेंट मधील कात्रण वाचा...
Anonymous Quiz
78%
सरदार वल्लभभाई पटेल
14%
टी टी कृष्णम्मचारी
6%
जयप्रकाश नारायण
2%
श्यामाप्रसाद मुखर्जी
कोणत्या राज्याचा "काजुला" नुकताच GI Tag लाभला आहे?
Anonymous Quiz
21%
महाराष्ट्र
28%
तामिळनाडू
48%
गोवा
3%
गुजरात
💯 Very IMP QUESTION ⁉️

भारताच्या कोणत्या पंतप्रधानांच्या कार्यकाळात पहिल्यांदा महिला आरक्षण विधेयक लोकसभेत आणले गेले होते?
Anonymous Quiz
25%
एच डी देवेगौडा
41%
पी व्ही नरसिंहराव
26%
अटल बिहारी वाजपेयी
9%
डॉ. मनमोहन सिंह
१९१८ साली अवंतिका गोखले यांनी महात्मा गांधीजींचे चरित्र लिहिले होते, त्याला कुणी प्रस्तावना दिली होती?
Anonymous Quiz
15%
ऍनी बेझंट
24%
लाला लजपतराय
35%
न ची केळकर
26%
लोकमान्य टिळक
ना. सी. फडके यांनी महात्मा गांधीजींचे इंग्रजीत चरित्र लिहिले होते, त्याला कुणाची प्रस्तावना होती?
Anonymous Quiz
5%
इंदिरा गांधी
40%
पंडित नेहरू
45%
जयप्रकाश नारायण
10%
डॉ. राजेंद्र प्रसाद
मनोहर सिंह गिल यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधीत होते?
Anonymous Quiz
26%
प्रशासकिय अधिकारी
23%
राजकारण
17%
साहित्य
34%
वरीलपैकी सर्व बरोबर
खालीलपैकी कुणी ईश्वराला निर्मीक असे मानले होते?
Anonymous Quiz
12%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
19%
कबीर
60%
महात्मा फुले
9%
गौतम बुद्ध
मनोहर सिंह गिल (M.S. गिल) यांना भारत सरकारने कोणत्या पुरस्काराने सन्मानीत केले होते?
Anonymous Quiz
32%
पद्मविभूषण
42%
पद्मभूषण
21%
पद्मश्री
6%
महाराष्ट्र भूषण
🏆 ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांच्या जीवनावर आधारित 🗞️ The Hindu Quiz 🏆


1. थॅचर ब्रिटनचे पंतप्रधान किती वर्षे होते.

उत्तर: ११
वर्षे; 1979-1990

2. 'माझ्या हयातीत एकही महिला पंतप्रधान असेल असे मला वाटत नाही. थॅचर यांचे हे विधान खरे आहे की की खोटे?

उत्तर: खरे

3. थॅचर यांना "दूध स्नॅचर" हे नाव का मिळाले याचे कारण.

उत्तर: तिने मोठ्या मुलांसाठी मोफत शालेय दूध बंद केले ज्यामुळे बरेच लोक नाराज झाले.

4. 1975 मध्ये, ब्रिटनच्या लोकांनी युरोपियन आर्थिक समुदाय (आता EU) मध्ये राहणे किंवा सोडणे यावर मतदान केले. हे थॅचर यांचे मत होते.

उत्तर: तिने पाठिंबा दिला (EU मध्ये राहण्यासाठी


5. द क्राउन आणि द आयर्न लेडीमध्ये थॅचरची भूमिका साकारणारे अभिनेते. ही त्यांची ऑलिव्हिया कोलमनशी लिंक आहे.

उत्तर: द आयर्न लेडीमध्ये मेरील स्ट्रीप आणि द क्राउनमध्ये गिलियन अँडरसन; दोघांमध्ये कोलमन दिसतो. तिने शोमध्ये राणी एलिझाबेथ II आणि चित्रपटात कॅरोल थॅचरची भूमिका केली आहे.

व्हिज्युअल प्रश्न: थॅचर ज्या व्यक्तीला हा पुरस्कार देत आहे ते ओळखा.

उत्तर: महादेवी वर्मा

📍 जिज्ञासूंनी फोटो मधील मूळ प्रश्न अभ्यासा.