🔥🔥Very IMP QUESTION ⁉️
"MADAM COMMISSIONER" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
"MADAM COMMISSIONER" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Anonymous Quiz
6%
पल्लवी जाधव
33%
रश्मी शुक्ला
13%
मनीषा खत्री
48%
मीरा बोरवणकर
कमांडर इंटर सिंग यांचे नुकतेच निधन झाले त्यांनी १९७१ च्या भारत - पाक युद्धात मोलाची भूमिका बजावली होती, ते भारतीय ______चे अधिकारी होते.
Anonymous Quiz
22%
नौदल
36%
भूदल
35%
हवाई दल
8%
तटरक्षक दल
ऑलिंपिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्याचे विचाराधीन आहे, ऑलिम्पिकमध्ये यापूर्वी कोणत्या वर्षी क्रिकेट खेळवले गेले ?
Anonymous Quiz
27%
१९००
38%
१९२८
24%
१९४८
11%
१९६२
भारताचे पोलाद पुरुष म्हणून कुणाला ओळखले जाते?
प्रश्नाबाबत 🧐 doubt असेल तर कॉमेंट मधील कात्रण वाचा...
प्रश्नाबाबत 🧐 doubt असेल तर कॉमेंट मधील कात्रण वाचा...
Anonymous Quiz
78%
सरदार वल्लभभाई पटेल
14%
टी टी कृष्णम्मचारी
6%
जयप्रकाश नारायण
2%
श्यामाप्रसाद मुखर्जी
'अमा ओडिशा, नबिन ओडिशा' ही ओडिशा सरकारची योजना सध्या चर्चेत आहे, ही योजना कशाशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
17%
ग्रामपंचायत केंद्रीत विकासासाठी
50%
इतर मागास प्रवर्गातील नागरिकांच्या विकासासाठी
19%
नक्षलग्रस्त भागातील विकासासाठी
14%
कुपोषण मुक्ती साठी
कोणत्या राज्याचा "काजुला" नुकताच GI Tag लाभला आहे?
Anonymous Quiz
21%
महाराष्ट्र
28%
तामिळनाडू
48%
गोवा
3%
गुजरात
💯 Very IMP QUESTION ⁉️
भारताच्या कोणत्या पंतप्रधानांच्या कार्यकाळात पहिल्यांदा महिला आरक्षण विधेयक लोकसभेत आणले गेले होते?
भारताच्या कोणत्या पंतप्रधानांच्या कार्यकाळात पहिल्यांदा महिला आरक्षण विधेयक लोकसभेत आणले गेले होते?
Anonymous Quiz
25%
एच डी देवेगौडा
41%
पी व्ही नरसिंहराव
26%
अटल बिहारी वाजपेयी
9%
डॉ. मनमोहन सिंह
१९१८ साली अवंतिका गोखले यांनी महात्मा गांधीजींचे चरित्र लिहिले होते, त्याला कुणी प्रस्तावना दिली होती?
Anonymous Quiz
15%
ऍनी बेझंट
24%
लाला लजपतराय
35%
न ची केळकर
26%
लोकमान्य टिळक
ना. सी. फडके यांनी महात्मा गांधीजींचे इंग्रजीत चरित्र लिहिले होते, त्याला कुणाची प्रस्तावना होती?
Anonymous Quiz
5%
इंदिरा गांधी
40%
पंडित नेहरू
45%
जयप्रकाश नारायण
10%
डॉ. राजेंद्र प्रसाद
मनोहर सिंह गिल यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधीत होते?
Anonymous Quiz
26%
प्रशासकिय अधिकारी
23%
राजकारण
17%
साहित्य
34%
वरीलपैकी सर्व बरोबर