🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
सध्या भारतीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष कोण आहेत?
Anonymous Quiz
4%
नरेंद्र मोदी
24%
अनुराग ठाकूर
60%
पी टी उषा
12%
राज्यवर्धन सिंह राठोड
🏆उर्वरीत प्रश्न संध्याकाळी टाकण्यात येतील...💯
🔔 सुवर्णसंधी🔥


📍 २०२३ या वर्षाचे संपूर्ण चालू घडामोडी तसेच Static GK कव्हर केले जाईल...

🥸 contact - @Prashant_Magare


📌 All Batch Details 👇👇

https://t.me/c/1441610079/15433
(Batch Details वाचून मगच बॅच जॉईन करायची आहे)

💸 Payment Details 🔽

https://t.me/payment_Details_currentbatch/37
Current Perfect sample PDF (1) (1).pdf
16.4 MB
Current Perfect Sample PDF


🔻अशी जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ पर्यंतचे प्रत्येक महिन्याची एक याप्रमाणे १२ PDF असतील...
लोकसत्ता_कात्रणं_Current_Perfect.pdf
87.3 MB
🏆 🚩🚩🚩 लोकसत्ता कात्रणं...📖

प्रत्येक महिन्याची एक या प्रमाणे २०२३ या संपूर्ण वर्षाच्या १२ pdf अश्या मिळतील...⭐️
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂-𝐂𝐎𝐌𝐏𝐈𝐋𝐄𝐑 (Prashant Magare)
MH budget 23 MCQ Current Perfect.pdf
44.6 MB
💸 महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023- 24 वर आधारीत MCQ

प्रश्नांच्या सोबत लोकराज्य मासिकाचे कात्रणं देखील दिले आहेत...
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🏆 16 ऑक्टोबर 2023 🔽🔽

🔽🔽प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....

⭐️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा..
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) अध्यक्ष थॉमस बाख हे कोणत्या देशाचे ऑलिम्पिक खेळाडू आहेत?
Anonymous Quiz
27%
जर्मनी
41%
ऑस्ट्रेलिया
23%
अमेरिका
8%
ब्रिटन
🔥🔥Very IMP QUESTION ⁉️

"MADAM COMMISSIONER" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Anonymous Quiz
6%
पल्लवी जाधव
33%
रश्मी शुक्ला
13%
मनीषा खत्री
48%
मीरा बोरवणकर
कमांडर इंटर सिंग यांचे नुकतेच निधन झाले त्यांनी १९७१ च्या भारत - पाक युद्धात मोलाची भूमिका बजावली होती, ते भारतीय ______चे अधिकारी होते.
Anonymous Quiz
22%
नौदल
36%
भूदल
35%
हवाई दल
8%
तटरक्षक दल
ऑलिंपिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्याचे विचाराधीन आहे, ऑलिम्पिकमध्ये यापूर्वी कोणत्या वर्षी क्रिकेट खेळवले गेले ?
Anonymous Quiz
27%
१९००
38%
१९२८
24%
१९४८
11%
१९६२
भारताचे पोलाद पुरुष म्हणून कुणाला ओळखले जाते?

प्रश्नाबाबत 🧐 doubt असेल तर कॉमेंट मधील कात्रण वाचा...
Anonymous Quiz
78%
सरदार वल्लभभाई पटेल
14%
टी टी कृष्णम्मचारी
6%
जयप्रकाश नारायण
2%
श्यामाप्रसाद मुखर्जी