खालीलपैकी कोणता दिवस हा महाराष्ट्रात वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो?
Anonymous Quiz
10%
१४ एप्रिल
27%
१४ ऑक्टोबर
57%
१५ ऑक्टोबर
6%
१६ ऑक्टोबर
महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या "लेक लाडकी" योजनेचे कोणते उद्दिष्ट नाही?
Anonymous Quiz
12%
मुलींचा जन्मदर वाढवणे
19%
मुलींच्या शिक्षणाला चालना देणे
22%
मृत्युदर कमी करणे व कुपोषण व बालविवाह रोखणे
48%
पळून जाऊन लग्न करण्यास प्रतिबंध करणे
#Feedback
ज्यांना Current Affairs Paid Batch जॉईन करायची आहे त्यांनी contact करा....👇
@Prashant_Magare
ज्यांना Current Affairs Paid Batch जॉईन करायची आहे त्यांनी contact करा....👇
@Prashant_Magare
भारतात किती वर्षा नंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अधिवेशन(बैठक )पार पडत आहे?
Anonymous Quiz
14%
३०
46%
४०
10%
५०
31%
आत्तापर्यंत भारतात ऑलिम्पिक समितीचे अधिवेशन भरलेलेच नव्हते.
धौलाविरा हे प्राचीन शहराचे अवशेष कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
13%
हरियाणा
55%
गुजरात
29%
राजस्थान
3%
पंजाब
सध्या भारतीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष कोण आहेत?
Anonymous Quiz
4%
नरेंद्र मोदी
24%
अनुराग ठाकूर
60%
पी टी उषा
12%
राज्यवर्धन सिंह राठोड
पी. टी. उषा यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते?
Anonymous Quiz
25%
धिंग एक्स्प्रेस
10%
अमरावती एक्स्प्रेस
18%
हुबळी एक्स्प्रेस
47%
पयोली एक्स्प्रेस
🔔 सुवर्णसंधी🔥
📍 २०२३ या वर्षाचे संपूर्ण चालू घडामोडी तसेच Static GK कव्हर केले जाईल...
🥸 contact - @Prashant_Magare
📌 All Batch Details 👇👇
https://t.me/c/1441610079/15433
(Batch Details वाचून मगच बॅच जॉईन करायची आहे)
💸 Payment Details 🔽
https://t.me/payment_Details_currentbatch/37

Current Perfect sample PDF (1) (1).pdf
16.4 MB
✅Current Perfect Sample PDF✅
✅🔻अशी जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ पर्यंतचे प्रत्येक महिन्याची एक याप्रमाणे १२ PDF असतील...✅
✅🔻अशी जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ पर्यंतचे प्रत्येक महिन्याची एक याप्रमाणे १२ PDF असतील...✅
लोकसत्ता_कात्रणं_Current_Perfect.pdf
87.3 MB
🏆 🚩🚩🚩 लोकसत्ता कात्रणं...📖
✅प्रत्येक महिन्याची एक या प्रमाणे २०२३ या संपूर्ण वर्षाच्या १२ pdf अश्या मिळतील...⭐️
✅प्रत्येक महिन्याची एक या प्रमाणे २०२३ या संपूर्ण वर्षाच्या १२ pdf अश्या मिळतील...⭐️
Forwarded from 𝐌𝐏𝐒𝐂-𝐂𝐎𝐌𝐏𝐈𝐋𝐄𝐑 (Prashant Magare)
MH budget 23 MCQ Current Perfect.pdf
44.6 MB
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM