🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष कोण आहेत?
Anonymous Quiz
19%
नीता अंबानी
17%
चार्ल्स तिसरे
54%
थॉमस बाख
10%
दिल्मा रुसैफ
भारत सरकार कोणत्या वर्षी भारतात ऑलिम्पिक स्पर्धा आयोजीत करण्यासाठीं उत्सुक आहे?
Anonymous Quiz
12%
२०३२
60%
२०३६
11%
२०४०
17%
२०२८
खालीलपैकी कोणता दिवस हा महाराष्ट्रात वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो?
Anonymous Quiz
10%
१४ एप्रिल
27%
१४ ऑक्टोबर
57%
१५ ऑक्टोबर
6%
१६ ऑक्टोबर
शासकीय गुपिते कायदा कोणत्या वर्षीचा आहे?
Anonymous Quiz
34%
१९२३
29%
१९४६
28%
१९४९
9%
१९५४
#Feedback

ज्यांना Current Affairs Paid Batch जॉईन करायची आहे त्यांनी contact करा....👇


@Prashant_Magare
भारतात किती वर्षा नंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अधिवेशन(बैठक )पार पडत आहे?
Anonymous Quiz
14%
३०
46%
४०
10%
५०
31%
आत्तापर्यंत भारतात ऑलिम्पिक समितीचे अधिवेशन भरलेलेच नव्हते.
धौलाविरा हे प्राचीन शहराचे अवशेष कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
13%
हरियाणा
55%
गुजरात
29%
राजस्थान
3%
पंजाब
सध्या भारतीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष कोण आहेत?
Anonymous Quiz
4%
नरेंद्र मोदी
24%
अनुराग ठाकूर
60%
पी टी उषा
12%
राज्यवर्धन सिंह राठोड
🏆उर्वरीत प्रश्न संध्याकाळी टाकण्यात येतील...💯
🔔 सुवर्णसंधी🔥


📍 २०२३ या वर्षाचे संपूर्ण चालू घडामोडी तसेच Static GK कव्हर केले जाईल...

🥸 contact - @Prashant_Magare


📌 All Batch Details 👇👇

https://t.me/c/1441610079/15433
(Batch Details वाचून मगच बॅच जॉईन करायची आहे)

💸 Payment Details 🔽

https://t.me/payment_Details_currentbatch/37