https://t.me/c/1441610079/16562
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
चित्रपट सृष्टीतील असामान्य योगदानासाठी दिला जाणारा "सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार" कुणाला जाहीर झाला?
Anonymous Quiz
38%
मायकल डग्लस
35%
अमिताभ बच्चन
20%
स्तुआर्दा बेल
8%
जॉन विली
GLOBAL MARITIME INDIA SUMMIT 2023 कोणत्या ठिकाणी पार पडणार आहे?
Anonymous Quiz
32%
मुंबई
34%
कन्याकुमारी
24%
चेन्नई
11%
तिरुवनंपुरम
💯 % येणारा प्रश्न
"वेस्टर्न लेन"(Western Lane) या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
"वेस्टर्न लेन"(Western Lane) या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Anonymous Quiz
8%
रवी कांत
38%
हॅरी पॉल
44%
चेतना मारू
9%
सिद्धार्थ खांडेकर
देशातील सर्वात श्रीमंत महिला कोण ठरली आहे?
Anonymous Quiz
19%
रेखा झुनझुनुवाला
68%
सावित्री जिंदाल
10%
रेणुका गुप्ता
3%
लीना तिवारी
सावित्री जिंदाल ह्या काही काळ _____राज्याच्या महसूल, गृहनिर्माण खात्यांच्या मंत्री देखील होत्या.
Anonymous Quiz
41%
हरियाणा
27%
आसाम
28%
आंध्र प्रदेश
4%
गोवा
🏆 15 ऑक्टोबर 2023 🔽🔽
🔽🔽प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
⭐️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा..✅
🔽🔽प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
⭐️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा..✅
खालीलपैकी कोण आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सदस्य आहे?
Anonymous Quiz
45%
पी. टी. उषा
37%
नीता अंबानी
14%
कल्याण चौबे
3%
जय शहा
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष कोण आहेत?
Anonymous Quiz
19%
नीता अंबानी
17%
चार्ल्स तिसरे
54%
थॉमस बाख
10%
दिल्मा रुसैफ
भारत सरकार कोणत्या वर्षी भारतात ऑलिम्पिक स्पर्धा आयोजीत करण्यासाठीं उत्सुक आहे?
Anonymous Quiz
12%
२०३२
60%
२०३६
11%
२०४०
17%
२०२८
खालीलपैकी कोणता दिवस हा महाराष्ट्रात वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो?
Anonymous Quiz
10%
१४ एप्रिल
27%
१४ ऑक्टोबर
57%
१५ ऑक्टोबर
6%
१६ ऑक्टोबर