🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
907 photos
38 videos
149 files
648 links
Download Telegram
डॉ. बाबासाहेब आंबेडकर _______ रोजी धर्मांतर घोषणेची शपथ घेतली होती.
Anonymous Quiz
38%
१३ ऑक्टोबर १९३५
29%
१४ एप्रिल १९३५
26%
१६ डिसेंबर १९३६
7%
१६ सप्टेंबर १९३६
कोणत्या पंतप्रधानाच्या काळात भारत आणि इस्रायल यांच्यात पूर्णपणे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.?
Anonymous Quiz
13%
मोरारजी देसाई
28%
राजीव गांधी
35%
पंडित जवाहरलाल नेहरू
24%
पी व्ही नरसिंहराव
कोणत्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली होती?
Anonymous Quiz
33%
नागपूर
9%
दादर
48%
यावल
9%
यापैकी नाही
तमिळ लेखिका शिवशंकरी यांना कोणत्या पुस्तकासाठी 'सरस्वती सन्मान' 2022 प्रदान करण्यात आला?
Anonymous Quiz
43%
सूर्यवंश
22%
मदारी
26%
बदलता भारत
9%
विशाखा
🔠🔠 ऑक्टोबर 2023 🔽🔽

🔽🔽प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....

⭐️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची मुंबई येथे कितवी बैठक आयोजित करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
14%
१०३
39%
१२४
21%
१३६
26%
१४१
"पिचसाइड : माय लाइफ इन इंडियन क्रिकेट" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Anonymous Quiz
17%
अमृत माथूर
20%
ललित मोदी
45%
अजित वाडेकर
17%
कपिल देव
जागतिक भूक निर्देशांक २०२३ नुसार भारतात बालकांमध्ये कुपोषणाचे प्रमाण किती टक्के आहे?
Anonymous Quiz
29%
१६.६ टक्के
35%
२४.२ टक्के
29%
२९.८ टक्के
7%
३३.१ टक्के
भारत आणि श्रीलंकादरम्यान फेरी सेवा सुरू करण्यात आली आहे, ही फेरी सेवा भारताच्या कोणत्या पोर्ट पासून सुरू करण्यात आली?
Anonymous Quiz
23%
नागपट्टनम
42%
कन्याकुमारी
19%
थुंबा
17%
रामेश्वरम्
कार्तियानी अम्मा यांचे नुकतेच निधन झाले, त्यांना २०२० साली त्या ________ 'लर्निंग गुडविल अॅम्बेसिडर' झाल्या.
Anonymous Quiz
11%
युनेस्को
46%
कॉमनवेल्थ
39%
UNICEF
4%
UNO
भारतीय स्वातंत्र्यलढ्यावरील अॅनिमेटेड मालिका "KTB- भारत हैं हम" चा ट्रेलर नुकताच कुणाच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला?
Anonymous Quiz
14%
नरेंद्र मोदी
36%
द्रौपदी मुर्मु
44%
अनुराग ठाकूर
6%
अश्विनी वैष्णव