1992 मधील _______ प्रकरणाने जातीव्यतिरिक्त इतर निकषांवर आधारित ओबीसी आरक्षण कायम ठेवले आणि सार्वजनिक रोजगार आणि शैक्षणिक संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणास परवानगी दिली.
Anonymous Quiz
7%
यशवंत देवराम
61%
इंद्रा साहनी
28%
केशवानंद भारती
3%
रमेश थापर
कितव्या घटनादुरुस्ती ने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना (EWS) सर्वसाधारण श्रेणीतील १०% आरक्षण प्रदान केले गेले?
Anonymous Quiz
12%
१०१
28%
१०२
45%
१०३
16%
१०४
जागतिक भूक निर्देशांक २०२३ नुसार देश आणि त्यांचे स्थान यांची योग्य जोडी ओळखा?
Anonymous Quiz
25%
भारत - १०२
32%
पाकिस्तान - १०५
35%
बांगलादेश - ८१
9%
श्रीलंका - ५०
डॉ. बाबासाहेब आंबेडकर _______ रोजी धर्मांतर घोषणेची शपथ घेतली होती.
Anonymous Quiz
38%
१३ ऑक्टोबर १९३५
29%
१४ एप्रिल १९३५
26%
१६ डिसेंबर १९३६
7%
१६ सप्टेंबर १९३६
कोणत्या पंतप्रधानाच्या काळात भारत आणि इस्रायल यांच्यात पूर्णपणे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.?
Anonymous Quiz
13%
मोरारजी देसाई
28%
राजीव गांधी
35%
पंडित जवाहरलाल नेहरू
24%
पी व्ही नरसिंहराव
कोणत्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली होती?
Anonymous Quiz
33%
नागपूर
9%
दादर
48%
यावल
9%
यापैकी नाही
तमिळ लेखिका शिवशंकरी यांना कोणत्या पुस्तकासाठी 'सरस्वती सन्मान' 2022 प्रदान करण्यात आला?
Anonymous Quiz
43%
सूर्यवंश
22%
मदारी
26%
बदलता भारत
9%
विशाखा
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची मुंबई येथे कितवी बैठक आयोजित करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
14%
१०३
39%
१२४
21%
१३६
26%
१४१
"पिचसाइड : माय लाइफ इन इंडियन क्रिकेट" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Anonymous Quiz
17%
अमृत माथूर
20%
ललित मोदी
45%
अजित वाडेकर
17%
कपिल देव
जागतिक भूक निर्देशांक २०२३ नुसार भारतात बालकांमध्ये कुपोषणाचे प्रमाण किती टक्के आहे?
Anonymous Quiz
29%
१६.६ टक्के
35%
२४.२ टक्के
29%
२९.८ टक्के
7%
३३.१ टक्के