🏆Very IMP QUESTION ⁉️
नुकताच कुणाला 'सरस्वती सन्मान' 2022 प्रदान करण्यात आला?
नुकताच कुणाला 'सरस्वती सन्मान' 2022 प्रदान करण्यात आला?
Anonymous Quiz
14%
वीरप्पा मोईली
62%
शिवशंकरी
18%
प्रसाद मुखर्जी
6%
शशी थरूर
सध्या चर्चेत असलेला शब्द OTT चे पूर्ण रूप काय आहे?
Anonymous Quiz
35%
Over The Television
16%
Over The Telegram
19%
Over The Control
30%
Over The Top
नुकताच "शिवशंकरी" यांना 'सरस्वती सन्मान' 2022 प्रदान करण्यात आला, त्या कोणत्या भाषेतील लेखिका आहेत?
Anonymous Quiz
58%
तमिळ
18%
मराठी
14%
हिंदी
10%
बंगाली
कार्तियानी अम्मा यांचे नुकतेच निधन झाले, त्या कोणत्या राज्यातील होत्या?
Anonymous Quiz
11%
कर्नाटक
50%
तामिळनाडू
34%
केरळ
5%
आंध्र प्रदेश
मंडल आयोगाने सरकारी सेवा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये इतर मागासवर्गीयांसाठी (OBC) किती टक्के आरक्षणाची शिफारस केली होती?
Anonymous Quiz
12%
५२ टक्के
16%
४२ टक्के
26%
३३ टक्के
45%
२७ टक्के
1992 मधील _______ प्रकरणाने जातीव्यतिरिक्त इतर निकषांवर आधारित ओबीसी आरक्षण कायम ठेवले आणि सार्वजनिक रोजगार आणि शैक्षणिक संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणास परवानगी दिली.
Anonymous Quiz
7%
यशवंत देवराम
61%
इंद्रा साहनी
28%
केशवानंद भारती
3%
रमेश थापर
कितव्या घटनादुरुस्ती ने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना (EWS) सर्वसाधारण श्रेणीतील १०% आरक्षण प्रदान केले गेले?
Anonymous Quiz
12%
१०१
28%
१०२
45%
१०३
16%
१०४
जागतिक भूक निर्देशांक २०२३ नुसार देश आणि त्यांचे स्थान यांची योग्य जोडी ओळखा?
Anonymous Quiz
25%
भारत - १०२
32%
पाकिस्तान - १०५
35%
बांगलादेश - ८१
9%
श्रीलंका - ५०
डॉ. बाबासाहेब आंबेडकर _______ रोजी धर्मांतर घोषणेची शपथ घेतली होती.
Anonymous Quiz
38%
१३ ऑक्टोबर १९३५
29%
१४ एप्रिल १९३५
26%
१६ डिसेंबर १९३६
7%
१६ सप्टेंबर १९३६
कोणत्या पंतप्रधानाच्या काळात भारत आणि इस्रायल यांच्यात पूर्णपणे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.?
Anonymous Quiz
13%
मोरारजी देसाई
28%
राजीव गांधी
35%
पंडित जवाहरलाल नेहरू
24%
पी व्ही नरसिंहराव