Belt and Road Initiative (BRI) ची तिसरी शिखर परिषद कोणत्या ठिकाणी होत आहे?
Anonymous Quiz
33%
बीजिंग
33%
इस्लामाबाद
29%
सिंगापूर
5%
मॉस्को
"कात्यायनी अम्मा" यांचे नुकतेच निधन झाले त्या अक्षरलक्षम साक्षरता परीक्षा उत्तीर्ण केल्याने सर्वात वयोवृध्द विद्यार्थी म्हणून प्रसिध्द होत्या, २०१८ साली भारत सरकारने त्यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित केले होते?
Anonymous Quiz
20%
पद्मश्री
22%
पद्मभूषण
52%
नारी शक्ती पुरस्कार
6%
साहित्य अकादमी पुरस्कार
Topic - अमिताभ बच्चन
1. अमिताभ बच्चन यांच्या अधिकृत प्रतिमेनुसार डिझाइन केलेल्या सुपरहिरोचे नाव काय होते?
उत्तर: सुप्रीमो
2. मिस्टर बच्चन त्यांच्या समृद्ध आवाजासाठी ओळखले जातात. अमिताभ बच्चन यांना निवेदक म्हणून नियुक्त करणारा पहिला चित्रपट कोणता होता?
उत्तर: भुवन शोम
3. अमिताभ बच्चन यांच्याशी सर्वात संबंधित 'अँग्री यंग मॅन' व्यक्तिरेखा निर्माण करणारे पटकथा लेखक कोण होते?
उत्तर: सलीम-जावेद
4. अमिताभ बच्चन यांनी 1984 मध्ये कोणत्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकली?
उत्तर: अलाहाबाद (2018 मध्ये प्रयागराज असे नामकरण)
5. अमिताभ बच्चन यांना प्रदान करण्यात आलेल्या फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी सन्मानाचे नाव काय आहे?
उत्तर: Légion d'honneur
6. सरकारमधील अमिताभ बच्चन यांचे पात्र महाराष्ट्रातील कोणत्या राजकीय नेत्यावर आधारित आहे?
उत्तर : बाळ ठाकरे
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥 Current Perfect Expected Question
जागतिक भूक निर्देशांक 2023 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे?
जागतिक भूक निर्देशांक 2023 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे?
Anonymous Quiz
9%
१२५
58%
१११
29%
१०७
4%
१०२
हमासच्या हल्ल्यामुळे इस्राएल मध्ये अडकून पडलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी 'ऑपरेशन _______' राबवण्यात येत आहे.
Anonymous Quiz
11%
विजय
10%
सुजय
77%
अजय
2%
नीरज
जागतिक भूक निर्देशांक २०२२ नुसार भारत कितव्या स्थानी होता?
Anonymous Quiz
6%
१०२
48%
१०७
10%
११०
36%
१११
🏆Very IMP QUESTION ⁉️
नुकताच कुणाला 'सरस्वती सन्मान' 2022 प्रदान करण्यात आला?
नुकताच कुणाला 'सरस्वती सन्मान' 2022 प्रदान करण्यात आला?
Anonymous Quiz
14%
वीरप्पा मोईली
62%
शिवशंकरी
18%
प्रसाद मुखर्जी
6%
शशी थरूर
सध्या चर्चेत असलेला शब्द OTT चे पूर्ण रूप काय आहे?
Anonymous Quiz
35%
Over The Television
16%
Over The Telegram
19%
Over The Control
30%
Over The Top
नुकताच "शिवशंकरी" यांना 'सरस्वती सन्मान' 2022 प्रदान करण्यात आला, त्या कोणत्या भाषेतील लेखिका आहेत?
Anonymous Quiz
58%
तमिळ
18%
मराठी
14%
हिंदी
10%
बंगाली
कार्तियानी अम्मा यांचे नुकतेच निधन झाले, त्या कोणत्या राज्यातील होत्या?
Anonymous Quiz
11%
कर्नाटक
50%
तामिळनाडू
34%
केरळ
5%
आंध्र प्रदेश