🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
राज्यात सद्यःस्थितीत किती मेगावॉट अपारंपरिक ऊर्जा उत्पादन होत आहे.?
Anonymous Quiz
26%
१० हजार ७५७ मेगावॉट
38%
१३ हजार २३४ मेगावॉट
28%
१६ हजार ७३४ मेगावॉट
8%
१७ हजार २१७ मेगावॉट
कोयना धरण जलाशयाचा ७ किलोमिटर पर्यंतचे क्षेत्र प्रतिबंधित ठेवून , किती किलोमिटर परिसर पर्यटनदृष्ट्या विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.?
Anonymous Quiz
23%
२५ किमी
43%
५० किमी
19%
५० किमी
16%
८० किमी
Article On Space MPSC GS 4.pdf
1.1 MB
‼️ अवकाश/ अंतराळ या विषयावर महत्वाच्या fact असलेला लेख आहे....


📊 जिज्ञासूंनी नक्की वाचा..

https://t.me/Current_Perfect/16551
आजपर्यंतच्या इतिहासात केवळ तीनच स्त्रियांना अर्थशास्त्राचे नोबेल मिळाले आहे, त्यात कुणाला मिळाले नाही?
Anonymous Quiz
17%
एलीनोर ऑस्त्रॉम्
27%
इस्थर डुफ्लो
19%
क्लॉडिया गोल्डीन
38%
कारमेन एम. रेनहार्ट
इंग्लंड मध्ये असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे भारतात किती वर्षांसाठी आणली जाणार आहेत?
Anonymous Quiz
43%
३ वर्ष
19%
५ वर्ष
14%
१० वर्ष
24%
कायमस्वरुपी
छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे भारतात आणण्यासाठी कोणत्या संग्रहालयाशी सामंजस्य करार करण्यात आला आहे?
Anonymous Quiz
52%
व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम, लंडन
28%
द नॅशनल गॅलरी म्युझियम, लंडन
14%
द ब्रिटिश म्युझियम, लंडन
5%
लंडन म्युझियम, ब्रिटन
श्रमपुरवठ्यातील स्त्री सहभागाच्या जगातील निर्देशांकानुसार भारतातील रोजगारात स्त्री सहभाग हा शहरी भागात किती टक्के आहे?
Anonymous Quiz
24%
३९.३ टक्के
45%
३१.२ टक्के
25%
२६.५ टक्के
5%
२२.२ टक्के
🔔 सुवर्णसंधी🔥


📍 २०२३ या वर्षाचे संपूर्ण चालू घडामोडी तसेच Static GK कव्हर केले जाईल...

🥸 contact - @Prashant_Magare


📌All Batch Details 👇👇

https://t.me/c/1441610079/15433
(Batch Details वाचून मगच बॅच जॉईन करायची आहे)

💲 payment details 🔽

https://t.me/payment_Details_currentbatch/37
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Current Perfect sample PDF (1) (1).pdf
16.4 MB
📱 Current Perfect 📱Sample PDF🌐
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
लोकसत्ता_कात्रणं_Current_Perfect.pdf
87.3 MB
😔 🚩🚩🚩 लोकसत्ता कात्रणं...👺

प्रत्येक महिन्याची एक या प्रमाणे २०२३ या संपूर्ण वर्षाच्या १२ pdf अश्या मिळतील...⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
काबिनी ही कोणत्या नदीची उपनदी आहे?
Anonymous Quiz
6%
गंगा
50%
ब्रम्हपुत्रा
41%
कावेरी
3%
कृष्णा
२०२० च्या अहवालानुसार भारतातील नवजात शिशुंच्या मृत्यूचे प्रमाण दर हजार शिशू मागे किती आहे?
Anonymous Quiz
35%
२२.७
40%
३९.२
22%
४७.३
3%
५४.२
चार्ल्स फिनी यांचे नुकतेच निधन झाले ते काय म्हणून प्रसिध्द होते?
Anonymous Quiz
10%
बंडखोर आमदार
24%
दानशूर
60%
पर्यावरणवादी
6%
भाषातज्ञ