"फर्नादो बोतेरो" यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
Anonymous Quiz
21%
चित्रकार
50%
साहित्यिक
21%
संगीतकार
8%
कॉमेडियन
"बोगोटो" ही कोणत्या देशाची राजधानी आहे?
Anonymous Quiz
26%
कोलंबिया
33%
क्युबा
37%
मोरोक्को
5%
मेक्सिको
आत्ता फक्त एकच पोस्टला नका लाईक करू...
सगळ्या पोस्ट्स ला लाईक करत जा
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🏆 IMP QUESTION ⁉️
ओजस देवतळे हा महाराष्ट्रीयन खेळाडूने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविले, तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
ओजस देवतळे हा महाराष्ट्रीयन खेळाडूने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविले, तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
21%
स्टिपलचेस
16%
कुस्ती
28%
मल्लखांब
35%
तिरंदाजी
पर्यटन नियमांच्या उल्लंघनावर नजर ठेवणारे 'बघिरा' हे ॲप महाराष्ट्रातील कोणत्या व्याघ्र प्रकल्पात कार्यान्वित करण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
4%
माधव
36%
पेंच
56%
ताडोबा
4%
सह्याद्री
💯Very important point🏆
"अंतिम पंघाल" ही खेळाडू "कुस्ती" या खेळाशी संबंधित आहे तर "अमित पंघाल" हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
"अंतिम पंघाल" ही खेळाडू "कुस्ती" या खेळाशी संबंधित आहे तर "अमित पंघाल" हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
24%
कुस्ती
50%
बॉक्सिंग
22%
नेमबाज
5%
जलतरण
💯 Very IMP Point 🏆
"अदिती स्वामी ही खेळाडू _____या खेळाशी संबंधित आहे तर, "अदिती अशोक" ही खेळाडू_____या खेळाशी संबंधित आहे.
"अदिती स्वामी ही खेळाडू _____या खेळाशी संबंधित आहे तर, "अदिती अशोक" ही खेळाडू_____या खेळाशी संबंधित आहे.
Anonymous Quiz
12%
कुस्ती, बॉक्सिंग
40%
गोल्फ, तिरंदाजी
21%
बॉक्सिंग, गोल्फ
27%
तिरंदाजी, गोल्फ
'सप्तपदी' शिवाय हिंदू विवाह विधिवत नाही! असा निर्णय कोणत्या उच्च न्यायालयाने दिला ?
Anonymous Quiz
17%
बॉम्बे उच्च न्यायालय
57%
अलाहाबाद उच्च न्यायालय
17%
गुजरात उच्च न्यायालय
8%
मद्रास उच्च न्यायालय
प्रश्न: 1. ही एक ऐतिहासिक भौगोलिक संज्ञा आहे जी पश्चिम आशियातील पूर्व भूमध्य प्रदेशातील मोठ्या क्षेत्राचा संदर्भ देते.
उत्तर: लेव्हंट
2. ही एक राष्ट्रवादी चळवळ आहे जी पॅलेस्टाईनमधील ज्यू लोकांसाठी मातृभूमी स्थापन करण्यास समर्थन देते. या ऑस्ट्रो-हंगेरियन ज्यू पत्रकाराने पॅलेस्टाईनमध्ये ज्यूंच्या स्थलांतराला प्रोत्साहन दिले.
उत्तर: झिओनिझम; थिओडोर हर्झल
3. 2006 पासून,हा पॅलेस्टिनी पक्ष आणि या इस्लामी गटातील अंतर्गत संघर्षामुळे तुटलेले आहेत.
उत्तर: फताह आणि हमास
4. ब्रिटिश सरकारने 1917 मध्ये जारी केलेले सार्वजनिक निवेदन ज्यू राज्याच्या स्थापनेला पाठिंबा जाहीर केला.
उत्तर: बाल्फोर घोषणा
5. 17 सप्टेंबर 1978 रोजी इजिप्शियन राष्ट्राध्यक्ष अन्वर सादात आणि इस्रायलचे पंतप्रधान मेनाकेम बिगिन यांनी स्वाक्षरी केलेल्या राजकीय करारांची ही जोडी होती.
उत्तर: कॅम्प डेव्हिड करार
व्हिज्युअल. हे ठिकाण ओळखा.
उत्तर: अल-अक्सा
#The_Hindu_Daily_Quiz
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
१९८८ मध्ये कोणत्या देशातील सत्तेविरोधातील बंड मोडून काढण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी भारतीय सैन्यामार्फत 'ऑपरेशन कॅक्टस' राबविले होते?
Anonymous Quiz
28%
श्रीलंका
40%
मालदीव
20%
पाकिस्तान
11%
म्यानमार
कोणत्या धरणाला महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखले जाते?
Anonymous Quiz
2%
सरदार सरोवर
14%
उजनी धरण
24%
जायकवाडी धरण
59%
कोयना धरण