🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
907 photos
38 videos
149 files
648 links
Download Telegram
🏆 Current Perfect Expected Question

जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) द्वारे मानद डॉक्टरेट मिळविणारी पहिली महिला कोण ठरली आहे?
Anonymous Quiz
17%
निर्मला सीतारामन
54%
सामिया सुलुहू हसन
19%
शेख हसीना
10%
रोकिया सखवत हुसैन
सामिया सुलुहू हसन या जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या डॉक्टरेट मिळवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत, त्या कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्ष आहेत?
Anonymous Quiz
40%
टांझानिया
22%
केनिया
29%
इथोपिया
9%
दक्षिण सुदान
हवामान बदलामुळे भारत आणि सिंधू खोऱ्यातील ______ अब्ज लोकांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा, 'प्रोसीडिंग्ज ऑफ नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस' या शोधपत्रिकेत प्रकाशित झाला आहे.
Anonymous Quiz
15%
१ अब्ज
46%
१.३ अब्ज
26%
१.८ अब्ज
14%
२.२ अब्ज
🔠🔠 ऑक्टोबर 2023 🔽🔽

🔽🔽प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....

⭐️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
कोणत्या राज्यातील प्रसिद्ध गोड पदार्थ 'रसबली' ला भौगोलिक संकेत (जीआय) प्राप्त झाले आहे.
Anonymous Quiz
24%
ओडिशा
61%
पश्चिम बंगाल
13%
बिहार
3%
उत्तराखंड
१९९४ पासून 'युनेस्को' कडून ________ सहकार्याने ५ ऑक्टोबर 'जागतिक शिक्षक दिन' म्हणून साजरा केला जातो.
Anonymous Quiz
11%
जागतिक कामगार संघटना
43%
जागतिक शिक्षक संघटना
33%
UNICEF
13%
संयुक्त राष्ट्र संघटना
"फर्नादो बोतेरो" यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
Anonymous Quiz
21%
चित्रकार
50%
साहित्यिक
21%
संगीतकार
8%
कॉमेडियन
"बोगोटो" ही कोणत्या देशाची राजधानी आहे?
Anonymous Quiz
26%
कोलंबिया
33%
क्युबा
37%
मोरोक्को
5%
मेक्सिको
पोस्टस् ला थोडे लाईक वगैरे करत चला मित्रांनो 🙏😀🙏

आत्ता फक्त एकच पोस्टला नका लाईक करू...

सगळ्या पोस्ट्स ला लाईक करत जा
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🏆 IMP QUESTION ⁉️

ओजस देवतळे हा महाराष्ट्रीयन खेळाडूने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविले, तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
21%
स्टिपलचेस
16%
कुस्ती
28%
मल्लखांब
35%
तिरंदाजी
पर्यटन नियमांच्या उल्लंघनावर नजर ठेवणारे 'बघिरा' हे ॲप महाराष्ट्रातील कोणत्या व्याघ्र प्रकल्पात कार्यान्वित करण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
4%
माधव
36%
पेंच
56%
ताडोबा
4%
सह्याद्री