🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
907 photos
38 videos
149 files
648 links
Download Telegram
मराठी भाषा व साहित्य यासाठी महत्वाचे योगदान असलेले "तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी" यांचे जन्मगाव असलेले "पिंपळनेर" हे कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
34%
धुळे
30%
वाशीम
29%
हिंगोली
6%
नांदेड
खालीलपैकी कुणाचा जन्मदिवस हा वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो?
Anonymous Quiz
23%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
16%
पू ल देशपांडे
8%
यशवंतराव चव्हाण
53%
डॉ. ए पी जे अब्दुल कलाम
महाराष्ट्र सरकारने कोणत्या वर्षापर्यंत २५ हजार मेगावॉट अपारंपारिक ऊर्जा निर्मितीचे लक्ष ठेवले आहे?
Anonymous Quiz
21%
२०२५
34%
२०२७
38%
२०३०
7%
२०४७
श्रीकांत माधव वैद्य हे सध्या (ऑक्टोबर २०२३ पर्यंत) कोणत्या कंपनीचे अध्यक्ष आहेत?
Anonymous Quiz
28%
ONGC
34%
IOC
33%
BHEL
5%
GAIL
महात्मा गांधीजींच्या इतिहासाशी संबधित असलेला "टॉलस्टॉय फार्म" कोणत्या देशात आहे?
Anonymous Quiz
5%
भारत
27%
इंग्लंड
15%
पाकिस्तान
54%
दक्षिण आफ्रिका
"शाळा" आणि "गवत्या" या कादंबरीचे लेखक कोण आहेत?
Anonymous Quiz
40%
मिलिंद बोकील
25%
नजुबाई गावित
29%
अनंत भालेराव
5%
सुधीर रसाळ
🏆 Current Perfect Expected Question

जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) द्वारे मानद डॉक्टरेट मिळविणारी पहिली महिला कोण ठरली आहे?
Anonymous Quiz
17%
निर्मला सीतारामन
54%
सामिया सुलुहू हसन
19%
शेख हसीना
10%
रोकिया सखवत हुसैन
सामिया सुलुहू हसन या जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या डॉक्टरेट मिळवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत, त्या कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्ष आहेत?
Anonymous Quiz
40%
टांझानिया
22%
केनिया
29%
इथोपिया
9%
दक्षिण सुदान
हवामान बदलामुळे भारत आणि सिंधू खोऱ्यातील ______ अब्ज लोकांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा, 'प्रोसीडिंग्ज ऑफ नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस' या शोधपत्रिकेत प्रकाशित झाला आहे.
Anonymous Quiz
15%
१ अब्ज
46%
१.३ अब्ज
26%
१.८ अब्ज
14%
२.२ अब्ज