भारतात एकूण अनुसुचित जमातीची लोकसंख्या किती टक्के आहे?
Anonymous Quiz
12%
२५.१ टक्के
29%
१५.७ टक्के
31%
११.२ टक्के
29%
८.६ टक्के
Forwarded from Quality Button
🏆IBPS pattern मधील दुर्लक्षित पण एक मार्क हमखास देऊन जाणारा टॉपिक म्हणजे indexes अर्थात निर्देशांक.
तर परवापासून सुरू होणाऱ्या ZPच्या सर्व परीक्षांसाठी या महत्त्वाचा घटकावर आपण काही MCQs (प्रश्न) स्वरूपात देत आहोत👇💯
https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc/1130
तर परवापासून सुरू होणाऱ्या ZPच्या सर्व परीक्षांसाठी या महत्त्वाचा घटकावर आपण काही MCQs (प्रश्न) स्वरूपात देत आहोत👇💯
https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc/1130
केरळने पहिली 3D-प्रिंटेड इमारत कोणत्या ठिकाणी उभारली आहे
Anonymous Quiz
39%
तिरुवनंतपुरम
14%
ऐचाळे
40%
कोझिकोडे
7%
इदुक्की
1961 मध्ये स्थापन करण्यात आलेला "ढेबर आयोग" कशाशी संबधित आहे?
Anonymous Quiz
21%
अनुसुचित जमाती
17%
अनुसुचित जाती
54%
विमुक्त जाती व भटक्या जमाती
8%
इतर मागास प्रवर्ग
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची १४१ वी बैठक कोणत्या ठिकाणी होणार आहे?
Anonymous Quiz
41%
नवी दिल्ली
35%
मुंबई
21%
ग्वालियर
4%
इंदौर
२०२८ साली कोणत्या देशात ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे?
Anonymous Quiz
54%
लॉस एंजेलिस
15%
डर्बन
25%
न्यूयॉर्क
6%
वॉशिंग्टन
भारताचा कर्णधार पवनकुमार सेहरावतला तेलगू टायटन्सने सर्वाधिक ______ रुपयांना खरेदी केले.
Anonymous Quiz
27%
१२.८ कोटी
27%
९.२ कोटी
14%
७.२ कोटी
32%
२.६ कोटी
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
कॉमेंट करून सांगा...
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात देशातील किती महिलांना "लखपती" करण्याचा निर्धार व्यक्त केला होता?
Anonymous Quiz
15%
२ लाख
32%
२० लाख
37%
१ कोटी
17%
२ कोटी
मराठी भाषा व साहित्य यासाठी महत्वाचे योगदान असलेले "तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी" यांचे जन्मगाव असलेले "पिंपळनेर" हे कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
34%
धुळे
30%
वाशीम
29%
हिंगोली
6%
नांदेड