पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी भारतातील कोणत्या भागातील आहे?
Anonymous Quiz
39%
ईशान्य भारत
19%
पूर्व भारत
39%
जम्मु काश्मीर
3%
दिल्ली
१९०७ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिक झाल्यानंतर गौरव समारंभ झाला त्याच्या अध्यक्षस्थानी कोण होते?
Anonymous Quiz
8%
विठ्ठल रामजी शिंदे
26%
छत्रपती शाहू महाराज
38%
सयाजीराव गायकवाड
28%
रावबहादूर एस. के. बोले
पुणे महानगर विकास प्राधिकरण (PMRDA) बद्दल योग्य विधान ओळखा?
Anonymous Quiz
7%
स्थापना २०१० मध्ये झाली.
18%
एकुण ५,६७८ वर्ग किमी क्षेत्र.
18%
त्यात ३ छावणी क्षेत्र समाविष्ट
57%
वरीलपैकी सर्व
स्वच्छतागृहांच्या माहितीसाठी मोफत ॲपची निर्मिती अमोल भिंगे यांनी केली त्या ॲपचे नाव काय आहे?
Anonymous Quiz
15%
Toilet location
52%
Toilet seva
26%
Toilet near
7%
Toilet urgent
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला बॅडमिंटन मध्ये कोणते पदक मिळाले?
Anonymous Quiz
48%
सुवर्ण
39%
रौप्य
12%
कांस्य
1%
यापैकी नाही
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 ४ ऑगस्ट २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👆👆👆👆
📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे..👆👆👆👆
📌 Current plus Current Base Static GK

📌 ५ ऑगस्ट २०२२ लोकसत्ता वर्तमान पत्रावर आधारीत प्रश्न 👇👇👇👇
📌 व त्या प्रश्नाच्या अधिक माहितीसाठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये highlight करून दिले आहे👇👇👇👇

२०२८ साली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार आहे?
Anonymous Quiz
12%
दिल्ली
17%
रोम
24%
कतार
47%
लॉस एंजेलिस
मांजरपाडा जलसिंचन योजना कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
26%
नाशिक
20%
नागपुर
38%
नंदूरबार
17%
नांदेड
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
33%
१९२३
21%
१९२९
25%
१९४८
21%
१९५३