प्रो कबड्डी लीग स्पर्धेचा 2023 च्या पर्वाचा सगळ्यात महागडा खेळाडू कोण ठरला आहे?
Anonymous Quiz
56%
पवनकुमार सेहरावत
13%
आशू मलिक
27%
मोहम्मद रेझा शाडलुई
3%
शुभम शिंदे
२०२३ सालचे अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक कुणाला घोषीत करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
3%
संबित पात्रा
80%
क्लोडिया गोल्डिन
11%
मायकल लोबो
7%
जॉन फॉस
येणाऱ्या काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि त्या विधानसभांची सदस्य संख्या यांची योग्य जोडी निवडा?
Anonymous Quiz
24%
तेलंगणा - ११९
18%
राजस्थान - १८२
35%
मध्य प्रदेश - २४०
11%
छत्तीसगढ - ८२
13%
मिझोरम - ६०
क्लोडिया गोल्डिन या अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या कितव्या महिला आहेत?
Anonymous Quiz
49%
तिसऱ्या
31%
पाचव्या
16%
दहाव्या
5%
बाराव्या
क्लोडिया गोल्डिन यांनी खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात महत्वाचे योगदान दिले आहे?
Anonymous Quiz
21%
कोरोना कालावधीत जागतिक अर्थव्यवस्थेवर झालेले परिणाम
64%
श्रमउद्योगातील लिंगभेदाच्या अभ्यासाचे सुलभीकरण
11%
तंत्रज्ञानाधारीत बेरोजगारीचे वर संशोधन
5%
गिग इकॉनॉमी
पवनकुमार सेहरावतला यंदाचा प्रो कबड्डी लीग स्पर्धेचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे, त्याला कोणत्या संघाने विकत घेतला ?
Anonymous Quiz
9%
आमचो कोल्हापूर
69%
तेलगू टायटन्स
19%
चेन्नई हिरोज
4%
बंगाली वस्ताद
राष्ट्रीय मानसिक आरोग्य हेल्पलाइन कोणत्या नावाने ओळखले जाते?
Anonymous Quiz
3%
Telegram
28%
Tele - Manavta
17%
Tele - Svabhav
52%
Tele - MANAS
भारतात एकूण अनुसुचित जमातीची लोकसंख्या किती टक्के आहे?
Anonymous Quiz
12%
२५.१ टक्के
29%
१५.७ टक्के
31%
११.२ टक्के
29%
८.६ टक्के