🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
🔠🔠 ऑक्टोबर 2023 🔽🔽

🔽🔽प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....

⭐️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
प्रो कबड्डी लीग स्पर्धेचा 2023 च्या पर्वाचा सगळ्यात महागडा खेळाडू कोण ठरला आहे?
Anonymous Quiz
56%
पवनकुमार सेहरावत
13%
आशू मलिक
27%
मोहम्मद रेझा शाडलुई
3%
शुभम शिंदे
२०२३ सालचे अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक कुणाला घोषीत करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
3%
संबित पात्रा
80%
क्लोडिया गोल्डिन
11%
मायकल लोबो
7%
जॉन फॉस
येणाऱ्या काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि त्या विधानसभांची सदस्य संख्या यांची योग्य जोडी निवडा?
Anonymous Quiz
24%
तेलंगणा - ११९
18%
राजस्थान - १८२
35%
मध्य प्रदेश - २४०
11%
छत्तीसगढ - ८२
13%
मिझोरम - ६०
प्रो कबड्डी लीगचे यंदा कितवे पर्व आहे?
Anonymous Quiz
7%
पाचवे
31%
सातवे
37%
आठवे
26%
दहावे
क्लोडिया गोल्डिन या अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या कितव्या महिला आहेत?
Anonymous Quiz
49%
तिसऱ्या
31%
पाचव्या
16%
दहाव्या
5%
बाराव्या
पवनकुमार सेहरावतला यंदाचा प्रो कबड्डी लीग स्पर्धेचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे, त्याला कोणत्या संघाने विकत घेतला ?
Anonymous Quiz
9%
आमचो कोल्हापूर
69%
तेलगू टायटन्स
19%
चेन्नई हिरोज
4%
बंगाली वस्ताद
राष्ट्रीय मानसिक आरोग्य हेल्पलाइन कोणत्या नावाने ओळखले जाते?
Anonymous Quiz
3%
Telegram
28%
Tele - Manavta
17%
Tele - Svabhav
52%
Tele - MANAS
प्रो कबड्डी लीग स्पर्धेत एकूण किती संघ आहेत?
Anonymous Quiz
3%
28%
54%
१०
14%
१२
भारतात एकूण किती अनुसुचित जमाती आहेत?
Anonymous Quiz
29%
७०५
34%
६३०
25%
६१०
12%
५९८