चीन मध्ये हांग्जो शहरात पार पडलेली आशियाई क्रीडा स्पर्धा ही कितवी स्पर्धा होती?
Anonymous Quiz
3%
१५ वी
20%
१७ वी
17%
१८ वी
60%
१९ वी
आगामी आशियाई क्रीडा स्पर्धा(२० वी ) ही कोणत्या देशात होणार आहे?
Anonymous Quiz
14%
ब्राझील
41%
जपान
39%
इंडोनेशिया
6%
मलेशिया
🏆 Very IMP QUESTION ⁉️
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने मिळवलेले पदके याबाबत योग्य जोडी ओळखा?
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने मिळवलेले पदके याबाबत योग्य जोडी ओळखा?
Anonymous Quiz
20%
सुवर्ण - ३०
19%
रौप्य - ३६
41%
कांस्य - ४१
20%
यापैकी नाही
ॲन राइट यांचे नुकतेच निधन झाले, त्यांनी ______चळवळ भारतात रोवण्यात मोलाची भूमिका बजावली होती.
Anonymous Quiz
28%
वन्यजीव
42%
दलित व आदिवासी
25%
महिला स्वावलंबन
6%
क्रीडा चळवळ
ॲन राइट यांनी _______ मध्ये भारतात जागतिक वन्यजीव निधी म्हणजेच (WWF) स्थापना करण्यात त्यांनी मदत केली.
Anonymous Quiz
21%
१९६९
51%
१९७२
22%
१९६६
6%
१९८९
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत एकूण पदतालिकेत कितव्या स्थानी राहिला?
Anonymous Quiz
8%
दुसऱ्या
19%
तिसऱ्या
68%
चौथ्या
5%
सातव्या
इतिहासात "योम किप्पुर युद्ध" या नावाने ओळखले जाणारे युद्ध हे कोणत्या वर्षी झाले होते?
Anonymous Quiz
11%
१९६६
41%
१९६९
44%
१९७३
4%
१९७८
#The_Hindu_Daily_Quiz
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🏆Current Perfect Expected Question
Congcong, Lianlian and Chenchen हे शब्द सध्या चर्चेत होते, ते कशाशी संबंधित आहेत?
Congcong, Lianlian and Chenchen हे शब्द सध्या चर्चेत होते, ते कशाशी संबंधित आहेत?
Anonymous Quiz
36%
पॅलेस्टाईन मधील हमासने इस्राईल वर केलेल्या हल्ल्याची ठिकाणे
41%
चीन मधील आशियाई क्रीडा स्पर्धेचे शुभंकर
17%
भारताने आयातीवर बंदी घातलेले कॅनडाचे खाद्य पदार्थ
5%
अमेरिका आणि रशिया यांच्यातील वादग्रस्त ठिकाणे
आशियाई क्रीडा स्पर्धेत चीनने सर्वाधिक ______सुवर्ण पदक जिंकले.
Anonymous Quiz
35%
३०८
23%
२७५
36%
२०१
6%
१६७