🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
भरड धान्याशी निगडित उत्पादनांवरील GST किती टक्के करण्यात आला आहे?
Anonymous Quiz
19%
० टक्के
50%
५ टक्के
27%
१२ टक्के
5%
१८ टक्के
भारताची कोणत्या देशासोबत ३४८८ किलोमिटर इतकी सीमा आहे ?
Anonymous Quiz
47%
बांगलादेश
31%
चीन
13%
भूतान
9%
पाकिस्तान
कोणत्या वर्षी सोव्हिएत रशियाचे विघटन झाले?
Anonymous Quiz
8%
१९८५
37%
१९८७
50%
१९९१
5%
१९९५
खालीलपैकी कोणता देश मध्य आशिया मध्ये येत नाही किंवा मध्य आशियाई राष्ट्र नाही?
Anonymous Quiz
4%
कझाकिस्थान
13%
कीर्गीझस्थान
18%
ताजीकिस्थान
23%
तुर्कमेनिस्थान
9%
उझबेकीस्थान
33%
अफगाणिस्तान
कोणत्या वर्षी रशियाने क्रीमियाचा भाग तोडून घेतला?
Anonymous Quiz
11%
२००९
27%
२०११
52%
२०१४
9%
२०१७
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(MMRDA) मध्ये किती महानगर पालिकांचा समावेश होतो?
Anonymous Quiz
12%
31%
34%
23%
MH budget 23 MCQ Current Perfect.pdf
44.6 MB
💸 महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023- 24 वर आधारीत MCQ

प्रश्नांच्या सोबत लोकराज्य मासिकाचे कात्रणं देखील दिले आहेत...
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
MH budget 23 MCQ Current Perfect.pdf
📌वरील PDF ही येणाऱ्या नगरपालिका तसेच ग्रूप B आणि C मुख्य परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त आहे....🔼
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔠ऑक्टोबर 2023 🔽🔽

🔽🔽प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....

⭐️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥 Current Perfect Expected Question

"हेजबोला" हा कोणत्या देशातील दहशतवादी गट आहे?
Anonymous Quiz
20%
लेबनॉन
49%
पॅलेस्टाईन
25%
इस्राएल
5%
इराण
चीन मध्ये हांग्जो शहरात पार पडलेली आशियाई क्रीडा स्पर्धा ही कितवी स्पर्धा होती?
Anonymous Quiz
3%
१५ वी
20%
१७ वी
17%
१८ वी
60%
१९ वी