२०१८ साली आशियाई क्रीडा स्पर्धा कोणत्या ठिकाणी झाल्या होत्या?
Anonymous Quiz
8%
मनिला
43%
टोकियो
47%
जकार्ता
3%
वॉशिंग्टन
शेवटच्या (२०१८) आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली होती?
Anonymous Quiz
19%
१०३
30%
९३
41%
७०
9%
५३
Forwarded from जिज्ञासा
भूतलावर प्रत्येक व्यक्तीला कर्म हे आहेच, निसर्गापेक्षा क्रुर काहीही नाही.
म्हणून पद, पैसा, प्रतिष्ठा, सत्ता या सर्व ठराविक काळासाठी आहेत त्याच्यावर माज करु नये...
https://t.me/Jidnyasu/255
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥Current Perfect Expected Question
चीन मध्ये होत असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला १०० वे पदक कुणी मिळवून दिले?
चीन मध्ये होत असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला १०० वे पदक कुणी मिळवून दिले?
Anonymous Quiz
10%
आदिती स्वामी
41%
भारतीय महिला कबड्डी संघ
36%
ओजस देवताळे आणि ज्योती सुरेखा वेंनाम
13%
चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंगरेड्डी
सध्या चीन मध्ये होत असलेली आशियाई क्रीडा स्पर्धा ही कितवी आहे?
Anonymous Quiz
10%
१७
31%
१८
57%
१९
3%
यापैकी नाही
"ऑपरेशन अल अक्सा स्टॉर्म" हे कुणी सुरु केले आहे?
Anonymous Quiz
11%
कॅनडा ने भारताच्या विरोधात
50%
हमास ने इस्राईल विरोधात
15%
रशियाने युक्रेन विरोधात
24%
इस्राएल ने हमास आणि पॅलेस्टाईन विरोधात
भरड धान्याशी निगडित उत्पादनांवरील GST किती टक्के करण्यात आला आहे?
Anonymous Quiz
19%
० टक्के
50%
५ टक्के
27%
१२ टक्के
5%
१८ टक्के
भारताची कोणत्या देशासोबत ३४८८ किलोमिटर इतकी सीमा आहे ?
Anonymous Quiz
47%
बांगलादेश
31%
चीन
13%
भूतान
9%
पाकिस्तान
खालीलपैकी कोणता देश मध्य आशिया मध्ये येत नाही किंवा मध्य आशियाई राष्ट्र नाही?
Anonymous Quiz
4%
कझाकिस्थान
13%
कीर्गीझस्थान
18%
ताजीकिस्थान
23%
तुर्कमेनिस्थान
9%
उझबेकीस्थान
33%
अफगाणिस्तान