खालीलपैकी कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाचे प्रायोजक भारताच्या अग्रगण्य दूध ब्रँड अमूल ने घेतले नाही?
Anonymous Quiz
41%
दक्षिण आफ्रिका
25%
भारत
24%
श्रीलंका
10%
यापैकी नाही
भारताच्या पुरुष हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले, अंतिम सामन्यात कोणत्या संघाला पराभूत केले?
Anonymous Quiz
42%
जपान
22%
चीन
24%
इराण
12%
बांगलादेश
"युद्धाभ्यास" हा लष्करी सराव कोणत्या दोन देशांच्या दरम्यान होतो?
Anonymous Quiz
9%
भारत आणि ब्रिटन
24%
भारत आणि ऑस्ट्रेलिया
24%
भारत आणि इंडोनेशिया
43%
भारत आणि अमेरिका
नर्गिस मोहम्मदी या शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार मिळवणारे कितव्या महिला आहेत?
Anonymous Quiz
21%
११
30%
१५
27%
१६
22%
१९
भारत आणि अमेरिका दरम्यान होणारा युद्धाभ्यास हा लष्करी सराव यंदा (२०२३ मध्ये) कोणत्या ठिकाणी होत आहे?
Anonymous Quiz
27%
अलास्का
38%
अंदमान निकोबार
27%
कॅलिफोर्निया
8%
राजस्थान
राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना कधी करण्यात आली?
Anonymous Quiz
13%
१२ जानेवारी २०२३
29%
२३ मार्च २०२३
15%
५ जुलै २०२३
43%
४ ऑक्टोबर २०२३
राष्ट्रीय हळद मंडळाने २०३० पर्यंत किती _________पर्यंत हळद निर्यातीचे उद्दिष्ट ठेवले आहे.
Anonymous Quiz
27%
१ अब्ज डॉलर
47%
१० अब्ज डॉलर
22%
५ अब्ज डॉलर
4%
३ अब्ज डॉलर
भारताच्या कोणत्या राज्यात हळद उत्पादन घेतले जाते?
Anonymous Quiz
4%
केरळ, तामिळनाडू , गोवा
91%
महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगढ
4%
उत्तर प्रदेश, बिहार झारखंड
2%
पश्चिम बंगाल , आसाम , ओडिशा
सद्या महाराष्ट्रातील कोणता जिल्हा हळद उत्पादनात आघाडीवर आहे?
Anonymous Quiz
1%
व्यारा
74%
सांगली
23%
हिंगोली
2%
नंदुरबार
२०१८ साली आशियाई क्रीडा स्पर्धा कोणत्या ठिकाणी झाल्या होत्या?
Anonymous Quiz
8%
मनिला
43%
टोकियो
47%
जकार्ता
3%
वॉशिंग्टन