🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ‘मुख्यमंत्री न्याहारी योजना' कोणत्या राज्याने सुरू केली आहे?
Anonymous Quiz
21%
राजस्थान
57%
तेलंगणा
16%
केरळ
6%
पश्चिम बंगाल
Current Perfect Expected Question

नर्गिस मोहम्मदी यांना नुकताच शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला, त्या कोणत्या देशातील सामाजिक कार्यकर्त्या आहेत?
Anonymous Quiz
60%
इराण
24%
सौदी अरेबिया
13%
तुर्कीये
3%
युक्रेन
खालीलपैकी कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाचे प्रायोजक भारताच्या अग्रगण्य दूध ब्रँड अमूल ने घेतले नाही?
Anonymous Quiz
41%
दक्षिण आफ्रिका
25%
भारत
24%
श्रीलंका
10%
यापैकी नाही
भारताच्या पुरुष हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले, अंतिम सामन्यात कोणत्या संघाला पराभूत केले?
Anonymous Quiz
42%
जपान
22%
चीन
24%
इराण
12%
बांगलादेश
"युद्धाभ्यास" हा लष्करी सराव कोणत्या दोन देशांच्या दरम्यान होतो?
Anonymous Quiz
9%
भारत आणि ब्रिटन
24%
भारत आणि ऑस्ट्रेलिया
24%
भारत आणि इंडोनेशिया
43%
भारत आणि अमेरिका
नर्गिस मोहम्मदी या शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार मिळवणारे कितव्या महिला आहेत?
Anonymous Quiz
21%
११
30%
१५
27%
१६
22%
१९
भारत आणि अमेरिका दरम्यान होणारा युद्धाभ्यास हा लष्करी सराव यंदा (२०२३ मध्ये) कोणत्या ठिकाणी होत आहे?
Anonymous Quiz
27%
अलास्का
38%
अंदमान निकोबार
27%
कॅलिफोर्निया
8%
राजस्थान
राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना कधी करण्यात आली?
Anonymous Quiz
13%
१२ जानेवारी २०२३
29%
२३ मार्च २०२३
15%
५ जुलै २०२३
43%
४ ऑक्टोबर २०२३
जगात सर्वाधिक हळद उत्पादन करणारा देश कोणता आहे?
Anonymous Quiz
8%
चीन
81%
भारत
8%
अमेरिका
3%
रशिया