भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत कोणते पदक जिंकले?
Anonymous Quiz
73%
सुवर्ण
17%
रौप्य
9%
कांस्य
1%
यापैकी नाही
लोन्हाक सरोवर सध्या चर्चेत आहे , हे सरोवर कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
23%
लडाख
53%
सिक्कीम
19%
मिझोरम
5%
मणिपूर
हरदीप सिंह पुरी हे कोणत्या खात्याचे मंत्री आहेत?
Anonymous Quiz
22%
केंद्रिय शहरी विकास मंत्री
48%
केंद्रिय पशु संवर्धन व मत्स्य विकास आणि सागरी विकास मंत्री
21%
केंद्रिय ग्रामविकास व पंचायती राज मंत्री
9%
केंद्रिय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री
सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ‘मुख्यमंत्री न्याहारी योजना' कोणत्या राज्याने सुरू केली आहे?
Anonymous Quiz
21%
राजस्थान
57%
तेलंगणा
16%
केरळ
6%
पश्चिम बंगाल
एम.एस. स्वामिनाथन यांच्या बाबत अयोग्य विधान निवडा?
Anonymous Quiz
21%
१९४३ मध्ये बंगालमध्ये आलेल्या भीषण दुष्काळाने त्यांच्या मनावर विलक्षण परिणाम झाला होता.
17%
भारताला अन्नधान्यात स्वयंपूर्ण करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता
19%
१९८७ मध्ये जागतिक अन्न पुरस्कार हा सन्मान मिळवणारे पहिले भारतीय होते.
43%
२०१८ मध्ये आंतरराष्ट्रिय तांदूळ संशोधन केंद्राचे दक्षिण आशिया प्रादेशिक केंद्र दिल्ली येथे सुरू झाले
✅Current Perfect Expected Question
नर्गिस मोहम्मदी यांना नुकताच शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला, त्या कोणत्या देशातील सामाजिक कार्यकर्त्या आहेत?
नर्गिस मोहम्मदी यांना नुकताच शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला, त्या कोणत्या देशातील सामाजिक कार्यकर्त्या आहेत?
Anonymous Quiz
60%
इराण
24%
सौदी अरेबिया
13%
तुर्कीये
3%
युक्रेन
खालीलपैकी कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाचे प्रायोजक भारताच्या अग्रगण्य दूध ब्रँड अमूल ने घेतले नाही?
Anonymous Quiz
41%
दक्षिण आफ्रिका
25%
भारत
24%
श्रीलंका
10%
यापैकी नाही
भारताच्या पुरुष हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले, अंतिम सामन्यात कोणत्या संघाला पराभूत केले?
Anonymous Quiz
42%
जपान
22%
चीन
24%
इराण
12%
बांगलादेश
"युद्धाभ्यास" हा लष्करी सराव कोणत्या दोन देशांच्या दरम्यान होतो?
Anonymous Quiz
9%
भारत आणि ब्रिटन
24%
भारत आणि ऑस्ट्रेलिया
24%
भारत आणि इंडोनेशिया
43%
भारत आणि अमेरिका
नर्गिस मोहम्मदी या शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार मिळवणारे कितव्या महिला आहेत?
Anonymous Quiz
21%
११
30%
१५
27%
१६
22%
१९
भारत आणि अमेरिका दरम्यान होणारा युद्धाभ्यास हा लष्करी सराव यंदा (२०२३ मध्ये) कोणत्या ठिकाणी होत आहे?
Anonymous Quiz
27%
अलास्का
38%
अंदमान निकोबार
27%
कॅलिफोर्निया
8%
राजस्थान