🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
महाराष्ट्र नागरी सहकारी बँक फेडरेशनच्या सर्वोत्कृष्ट बँक पुरस्काराने कोणत्या बँकेला सन्मानीत करण्यात आले?
Anonymous Quiz
31%
TJSB सहकारी बँक
29%
जळगाव जनता बँक
36%
सारस्वत बँक
5%
मुंबै सहकारी बँक
दरवर्षी ४ ते १० ऑक्टोबर या कालावधीत जागतिक _____सप्ताह म्हणून साजरा केला जातो.
Anonymous Quiz
19%
अंतराळ
33%
स्तनपान
27%
रस्ते सुरक्षा
21%
ज्येष्ठ नागरिक सुरक्षा
🏆 Current Perfect Expected Question

वाघांच्या अधिवासात होणाऱ्या पर्यटन नियमांच्या उल्लंघनावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणते ॲप विकसीत करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
4%
चमन
55%
बघिरा
31%
नजर
10%
समक्ष
👆ज्यांना आपली Current Affairs Paid Batch जॉईन करायची असेल त्यांनी करून लवकर जॉईन करून घ्या...


🏆 विशेषतः २०२३ मेन्स वाल्यांनी तर जॉईन करूनच घ्या.....


🕯 All Details 🔽

https://t.me/c/1441610079/16194
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Quality Button
💯 English Vocabulary साठीचा आपलाच चॅनल आहे....

🏆 MCQ आणि कॉमेंट मध्ये कात्रणं दिली आहेत...

❤️एकदा जॉईन करून पहा...
❤️ 🔠ऑक्टोबर 2023 🔽🔽

🔽🔽प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....

⭐️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत कोणते पदक जिंकले?
Anonymous Quiz
73%
सुवर्ण
17%
रौप्य
9%
कांस्य
1%
यापैकी नाही
लोन्हाक सरोवर सध्या चर्चेत आहे , हे सरोवर कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
23%
लडाख
53%
सिक्कीम
19%
मिझोरम
5%
मणिपूर
सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ‘मुख्यमंत्री न्याहारी योजना' कोणत्या राज्याने सुरू केली आहे?
Anonymous Quiz
21%
राजस्थान
57%
तेलंगणा
16%
केरळ
6%
पश्चिम बंगाल