दिनेश खारा यांचा कोणत्या बँकेच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढविण्यात आला आहे?
Anonymous Quiz
39%
स्टेट बँक ऑफ इंडिया
25%
बँक ऑफ बडोदा
29%
HDFC Bank Ltd
7%
पंजाब नॅशनल बँक
महाराष्ट्र नागरी सहकारी बँक फेडरेशनच्या सर्वोत्कृष्ट बँक पुरस्काराने कोणत्या बँकेला सन्मानीत करण्यात आले?
Anonymous Quiz
31%
TJSB सहकारी बँक
29%
जळगाव जनता बँक
36%
सारस्वत बँक
5%
मुंबै सहकारी बँक
दरवर्षी ४ ते १० ऑक्टोबर या कालावधीत जागतिक _____सप्ताह म्हणून साजरा केला जातो.
Anonymous Quiz
19%
अंतराळ
33%
स्तनपान
27%
रस्ते सुरक्षा
21%
ज्येष्ठ नागरिक सुरक्षा
सध्या सिक्कीमचे मुख्यमंत्री कोण आहेत?
Anonymous Quiz
5%
आशिष शेलार
52%
पवन कुमार चामलिंग
35%
प्रेमसिंह तमांग
8%
नवीन पटनाईक
🏆 Current Perfect Expected Question
वाघांच्या अधिवासात होणाऱ्या पर्यटन नियमांच्या उल्लंघनावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणते ॲप विकसीत करण्यात आले आहे?
वाघांच्या अधिवासात होणाऱ्या पर्यटन नियमांच्या उल्लंघनावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणते ॲप विकसीत करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
4%
चमन
55%
बघिरा
31%
नजर
10%
समक्ष
https://t.me/c/1441610079/16194
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत कोणते पदक जिंकले?
Anonymous Quiz
73%
सुवर्ण
17%
रौप्य
9%
कांस्य
1%
यापैकी नाही
लोन्हाक सरोवर सध्या चर्चेत आहे , हे सरोवर कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
23%
लडाख
53%
सिक्कीम
19%
मिझोरम
5%
मणिपूर
हरदीप सिंह पुरी हे कोणत्या खात्याचे मंत्री आहेत?
Anonymous Quiz
22%
केंद्रिय शहरी विकास मंत्री
48%
केंद्रिय पशु संवर्धन व मत्स्य विकास आणि सागरी विकास मंत्री
21%
केंद्रिय ग्रामविकास व पंचायती राज मंत्री
9%
केंद्रिय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री
सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ‘मुख्यमंत्री न्याहारी योजना' कोणत्या राज्याने सुरू केली आहे?
Anonymous Quiz
21%
राजस्थान
57%
तेलंगणा
16%
केरळ
6%
पश्चिम बंगाल