कितव्या घटना दुरुस्ती नुसार "जिल्हा नियोजन समिती" निर्माण करण्यात आली?
Anonymous Quiz
4%
७१
21%
७२
40%
७३
35%
७४
तिसरी दहशतवाद विरोधी परीषद नुकतीच कोणत्या ठिकाणी पार पडली?
Anonymous Quiz
44%
नवी दिल्ली
21%
मुंबई
29%
जबलपूर
6%
हैद्राबाद
रशियाच्या मदतीने कोणता देश रुपपुर अणू ऊर्जा प्रकल्प उभारत आहे?
Anonymous Quiz
33%
भारत
21%
पाकिस्तान
42%
बांगलादेश
4%
श्रीलंका
दिनेश खारा यांचा कोणत्या बँकेच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढविण्यात आला आहे?
Anonymous Quiz
39%
स्टेट बँक ऑफ इंडिया
25%
बँक ऑफ बडोदा
29%
HDFC Bank Ltd
7%
पंजाब नॅशनल बँक
महाराष्ट्र नागरी सहकारी बँक फेडरेशनच्या सर्वोत्कृष्ट बँक पुरस्काराने कोणत्या बँकेला सन्मानीत करण्यात आले?
Anonymous Quiz
31%
TJSB सहकारी बँक
29%
जळगाव जनता बँक
36%
सारस्वत बँक
5%
मुंबै सहकारी बँक
दरवर्षी ४ ते १० ऑक्टोबर या कालावधीत जागतिक _____सप्ताह म्हणून साजरा केला जातो.
Anonymous Quiz
19%
अंतराळ
33%
स्तनपान
27%
रस्ते सुरक्षा
21%
ज्येष्ठ नागरिक सुरक्षा
सध्या सिक्कीमचे मुख्यमंत्री कोण आहेत?
Anonymous Quiz
5%
आशिष शेलार
52%
पवन कुमार चामलिंग
35%
प्रेमसिंह तमांग
8%
नवीन पटनाईक
🏆 Current Perfect Expected Question
वाघांच्या अधिवासात होणाऱ्या पर्यटन नियमांच्या उल्लंघनावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणते ॲप विकसीत करण्यात आले आहे?
वाघांच्या अधिवासात होणाऱ्या पर्यटन नियमांच्या उल्लंघनावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणते ॲप विकसीत करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
4%
चमन
55%
बघिरा
31%
नजर
10%
समक्ष
https://t.me/c/1441610079/16194
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत कोणते पदक जिंकले?
Anonymous Quiz
73%
सुवर्ण
17%
रौप्य
9%
कांस्य
1%
यापैकी नाही