कोणत्या नदीवर जगातील सर्वांत मोठा तरंगणारा सौर फार्म आता उभा रहाणार आहे.?
Anonymous Quiz
29%
नर्मदा
18%
गंगा
41%
पेरियार
12%
कावेरी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेले रजनीश सेठ हे कोणत्या बॅचचे प्रशासकिय अधिकारी (IAS) आहेत?
Anonymous Quiz
55%
१९८८
25%
१९९१
16%
१९९३
3%
यापैकी नाही
कोणत्या वर्षापासून ५ ऑक्टोबर हा जागतिक शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो?
Anonymous Quiz
10%
१९६५
35%
१९७३
34%
१९९२
21%
१९९४
IBPS pattern मधील दुर्लक्षित पण एक मार्क हमखास देऊन जाणारा टॉपिक म्हणजे indexes अर्थात निर्देशांक.
तर परवापासून सुरू होणाऱ्या ZPच्या सर्व परीक्षांसाठी या महत्त्वाचा घटकावर आपण काही MCQs प्रश्न स्वरूपात देत आहोत👇
https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc/1130
तर परवापासून सुरू होणाऱ्या ZPच्या सर्व परीक्षांसाठी या महत्त्वाचा घटकावर आपण काही MCQs प्रश्न स्वरूपात देत आहोत👇
https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc/1130
क्रिकेट लव्हर्स जे असतील त्यांनी तर द्यायलाच हवीत
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
नुकत्याच घोषीत झालेल्या नोबेल पुरस्कारांमध्ये "युआन फोस" यांना कोणते नोबेल पारितोषिक घोषीत झाले आहे?
Anonymous Quiz
9%
शांतता
58%
साहित्य
28%
भौतिक शास्त्र
5%
वैद्यक शास्त्र
यंदाचा साहित्याचे नोबेल पारितोषिक घोषीत झालेले युआन फोस हे कोणत्या देशातील आहेत?
Anonymous Quiz
8%
चीन
63%
नॉर्वे
27%
अर्जेंटिना
3%
मलेशिया
तिस्ता नदीला पूर आल्यामुळे कोणत्या राज्यात जीवितहानी आणि नुकसान होत आहे?
Anonymous Quiz
5%
तामिळनाडू
24%
जम्मू काश्मीर
59%
सिक्कीम
12%
ओडिशा
एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा २०२३ चा जागतिक सदिच्छा दुत कोण आहे?
Anonymous Quiz
7%
रीकी पाँटिंग
7%
नरेंद्र मोदी
83%
सचिन तेंडुलकर
3%
ख्रिस गेल
पालकमंत्री किंवा जिल्हा प्रभारी मंत्री हे पद घटनेच्या कोणत्या अनुच्छेद अंतर्गत येते?
Anonymous Quiz
4%
अनुच्छेद ४०
57%
अनुच्छेद २४३ (ZP)
22%
अनुच्छेद २४३ (L)
17%
यापैकी नाही
कितव्या घटना दुरुस्ती नुसार "जिल्हा नियोजन समिती" निर्माण करण्यात आली?
Anonymous Quiz
4%
७१
21%
७२
40%
७३
35%
७४