🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
भारताच्या NPCI इंटरनॅशनल ने भारताच्या रूपे डेबिट कार्ड सारखे देशांतर्गत कार्ड विकसीत करण्यासाठी __________या देशाच्या "अल इतिहाद पेमेंटस्" शी करार केला आहे.
Anonymous Quiz
20%
सौदी अरेबिया
13%
इराण
65%
संयुक्त अरब अमिराती
2%
तुर्कीये
केविन मकॉर्थी यांची कोणत्या देशाच्या सभापती पदावरून गच्छंती करण्यात आली?
Anonymous Quiz
23%
कॅनडा
37%
अमेरिका
33%
ऑस्ट्रेलिया
7%
ब्रिटन
कोणत्या कंपनीने भारतीय हवाई दलाकडे पहिले "LCA तेजस" हे हलके दोन आसनी विमान सुपूर्द केले?
Anonymous Quiz
13%
Bharat Dynamics Ltd
69%
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड
13%
बोईंग
5%
Airbus
Forwarded from Quality Button
💯 English Vocabulary साठीचा आणि TCS/IBPS पॅटर्न साठीचा आपलाच चॅनल आहे....

🏆 MCQ आणि कॉमेंट मध्ये कात्रणं दिली आहेत...

❤️एकदा जॉईन करून पहा...
जागतिक शिक्षक दिवस कधी साजरा केला जातो?
Anonymous Quiz
41%
५ सप्टेंबर
13%
१५ सप्टेंबर
44%
५ ऑक्टोबर
2%
यापैकी नाही
कोणत्या नदीवर जगातील सर्वांत मोठा तरंगणारा सौर फार्म आता उभा रहाणार आहे.?
Anonymous Quiz
29%
नर्मदा
18%
गंगा
41%
पेरियार
12%
कावेरी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेले रजनीश सेठ हे कोणत्या बॅचचे प्रशासकिय अधिकारी (IAS) आहेत?
Anonymous Quiz
55%
१९८८
25%
१९९१
16%
१९९३
3%
यापैकी नाही
कोणत्या वर्षापासून ५ ऑक्टोबर हा जागतिक शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो?
Anonymous Quiz
10%
१९६५
35%
१९७३
34%
१९९२
21%
१९९४
IBPS pattern मधील दुर्लक्षित पण एक मार्क हमखास देऊन जाणारा टॉपिक म्हणजे indexes अर्थात निर्देशांक.
तर परवापासून सुरू होणाऱ्या ZPच्या सर्व परीक्षांसाठी या महत्त्वाचा घटकावर आपण काही MCQs प्रश्न स्वरूपात देत आहोत👇


https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc/1130
✔️ आजची 🗞️ The Hindu Quiz🏆 ⚡️

🔽ज्यांना उत्तरे माहिती असतील त्यांनी कॉमेंट मध्ये द्यायची आहेत..

क्रिकेट लव्हर्स जे असतील त्यांनी तर द्यायलाच हवीत 📊
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤️7️⃣ऑक्टोबर 2023 🔽🔽

🔽🔽प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....

⭐️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
नुकत्याच घोषीत झालेल्या नोबेल पुरस्कारांमध्ये "युआन फोस" यांना कोणते नोबेल पारितोषिक घोषीत झाले आहे?
Anonymous Quiz
9%
शांतता
58%
साहित्य
28%
भौतिक शास्त्र
5%
वैद्यक शास्त्र