Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from GS Perfect
https://t.me/GS_Perfect/4542
⏹कर्नाटक तामिळनाडूच्या महत्त्वाकांक्षी कावेरी-वेल्लारू-वैगई-गुंडर नदी जोड प्रकल्पाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढाई लढण्यासाठी तयार आहे.
⚠️ तामिळनाडू अतिरिक्त 45 Tmcft पाणी वापरण्याचा प्रयत्न करत आहे.
🖌कर्नाटक सरकार म्हणते, “हा प्रकल्प आंतरराज्यीय नदी जल विवाद कायद्यानुसार" नाही.
🎆 कायद्यानुसार, अतिरिक्त पाण्याचाही निर्णय झाला पाहिजे आणि त्यावर न्यायाधिकरणाने निर्णय घ्यायचा आहे.
https://t.me/GS_Perfect/4542
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🏢 ही इमारत आहे दिल्लीतील अफगाणिस्तानच्या दूतावासाची, जो आत्ता बंद करण्यात आला आहे....
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
"अमूल"(Amul) ह्या भारतातील महत्वाच्या दुधाच्या ब्रँड ने कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाचे प्रायोजक घेतले?
Anonymous Quiz
29%
दक्षिण आफ्रिका
34%
श्रीलंका
10%
पाकिस्तान
27%
भारत
रजनीश सेठ यांची नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली, ते यापूर्वी कोणत्या पदावर होते?
Anonymous Quiz
5%
महाराष्ट्राचे मुख्य सचिव
10%
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू
5%
विधानसभेचे महासचिव
80%
महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक
केंद्र सरकारने नुकतीच (४ ऑक्टोबर २०२३ रोजी) कोणते मंडळ स्थापन करण्याची घोषणा केली?
Anonymous Quiz
18%
राष्ट्रीय महिला मंडळ
63%
राष्ट्रीय हळद मंडळ
14%
राष्ट्रीय कापूस मंडळ
6%
राष्ट्रीय मका मंडळ
महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने "पुरुषांच्या पाच हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत" कोणत्या पदक मिळविले.?
Anonymous Quiz
64%
सुवर्ण
26%
रौप्य
8%
कांस्य
2%
उत्तेजनार्थ
आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या भालाफेकीत भारताच्या कोणत्या खेळाडूने "रौप्य पदक" मिळवले?
Anonymous Quiz
20%
अंकित बयनपुरिया
38%
नीरज चोप्रा
37%
किशोर जेना
5%
अर्शद नदीम
आजपासून भारतात एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला सुरूवात झाली, या स्पर्धेचा पहिला सामना कोणत्या दोन संघात झाला ?
Anonymous Quiz
4%
चीन - उत्तर कोरिया
17%
भारत - पाकिस्तान
68%
इंग्लंड - न्यूझीलंड
12%
ऑस्ट्रेलिया - दक्षिण आफ्रिका
भारताच्या NPCI इंटरनॅशनल ने भारताच्या रूपे डेबिट कार्ड सारखे देशांतर्गत कार्ड विकसीत करण्यासाठी __________या देशाच्या "अल इतिहाद पेमेंटस्" शी करार केला आहे.
Anonymous Quiz
20%
सौदी अरेबिया
13%
इराण
65%
संयुक्त अरब अमिराती
2%
तुर्कीये
केविन मकॉर्थी यांची कोणत्या देशाच्या सभापती पदावरून गच्छंती करण्यात आली?
Anonymous Quiz
23%
कॅनडा
37%
अमेरिका
33%
ऑस्ट्रेलिया
7%
ब्रिटन