🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
907 photos
38 videos
149 files
648 links
Download Telegram
येत्या नोव्हेंबर महिन्यात कोणत्या राज्यात "सहाव्या जागतिक आपत्ती व्यवस्थापन परिषदेचे" आयोजन केले जाणार आहे?
Anonymous Quiz
41%
उत्तराखंड
24%
केरळ
26%
गुजरात
9%
ओडिशा
⁉️ Current Perfect Expected Question

कोणत्या नदीच्या खोऱ्यात तापमानवाढीने १२० डॉल्फीन मृत्युमुखी पडले?
Anonymous Quiz
28%
गंगा
25%
नाईल
39%
अमेझॉन
9%
मेकाँग
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची (MIDC) स्थापना कधी करण्यात आली?
Anonymous Quiz
10%
१ मे १९६०
16%
१ मे १९६१
23%
१ ऑगस्ट १९६१
51%
१ ऑगस्ट १९६२
नुकतेच कोणत्या राज्याने "अन्य मागासवर्गियांचा सर्वेक्षणाचा" तपशील जाहिर केला?
Anonymous Quiz
10%
ओडिशा
25%
महाराष्ट्र
16%
राजस्थान
50%
बिहार
🔥30K ❤️

🙏आभार....


🕯आपल्या चॅनेल बद्दलच्या प्रतिक्रिया कॉमेंट मध्ये द्याल...🔽
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from GS Perfect
❤️ कावेरी नदी

https://t.me/GS_Perfect/4542

कर्नाटक तामिळनाडूच्या महत्त्वाकांक्षी कावेरी-वेल्लारू-वैगई-गुंडर नदी जोड प्रकल्पाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढाई लढण्यासाठी तयार आहे.

⚠️ तामिळनाडू अतिरिक्त 45 Tmcft पाणी वापरण्याचा प्रयत्न करत आहे.

🖌कर्नाटक सरकार म्हणते, “हा प्रकल्प आंतरराज्यीय नदी जल विवाद कायद्यानुसार" नाही.

🎆 कायद्यानुसार, अतिरिक्त पाण्याचाही निर्णय झाला पाहिजे आणि त्यावर न्यायाधिकरणाने निर्णय घ्यायचा आहे.

कावेरी जल वाटप लवाद 1990 मध्ये स्थापन करण्यात आला.

https://t.me/GS_Perfect/4542
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
हा फोटो लक्षात असू द्या....


🏢 ही इमारत आहे दिल्लीतील अफगाणिस्तानच्या दूतावासाची, जो आत्ता बंद करण्यात आला आहे....


येणाऱ्या काळातील परीक्षांसाठी महत्वाचा मुद्दा....💯
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
The Hindu Quiz मधील प्रश्न आणि उत्तरे...✔️

#The_Hindu_Daily_Quiz
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤️6️⃣ऑक्टोबर 2023 🔽🔽

🔽🔽प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....

⭐️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
"अमूल"(Amul) ह्या भारतातील महत्वाच्या दुधाच्या ब्रँड ने कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाचे प्रायोजक घेतले?
Anonymous Quiz
29%
दक्षिण आफ्रिका
34%
श्रीलंका
10%
पाकिस्तान
27%
भारत
रजनीश सेठ यांची नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली, ते यापूर्वी कोणत्या पदावर होते?
Anonymous Quiz
5%
महाराष्ट्राचे मुख्य सचिव
10%
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू
5%
विधानसभेचे महासचिव
80%
महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक