अविनाशने साबळेने आशियाई क्रीडा स्पर्धेतील ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली , ही कामगिरी करणारा तो कितवा भारतीय खेळाडू ठरला आहे?
Anonymous Quiz
72%
पहिला
17%
दुसरा
9%
तिसरा
1%
पाचवा
येत्या नोव्हेंबर महिन्यात कोणत्या राज्यात "सहाव्या जागतिक आपत्ती व्यवस्थापन परिषदेचे" आयोजन केले जाणार आहे?
Anonymous Quiz
41%
उत्तराखंड
24%
केरळ
26%
गुजरात
9%
ओडिशा
⁉️ Current Perfect Expected Question
कोणत्या नदीच्या खोऱ्यात तापमानवाढीने १२० डॉल्फीन मृत्युमुखी पडले?
कोणत्या नदीच्या खोऱ्यात तापमानवाढीने १२० डॉल्फीन मृत्युमुखी पडले?
Anonymous Quiz
28%
गंगा
25%
नाईल
39%
अमेझॉन
9%
मेकाँग
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची (MIDC) स्थापना कधी करण्यात आली?
Anonymous Quiz
10%
१ मे १९६०
16%
१ मे १९६१
23%
१ ऑगस्ट १९६१
51%
१ ऑगस्ट १९६२
Semicon India 2023 कोणत्या ठिकाणी पार पडली?
Anonymous Quiz
24%
नवी दिल्ली
55%
गांधीनगर
16%
चंदीगड
5%
भुवनेश्वर
त्रिपुरारी शर्मा यांचे नुकतेच निधन झाले, त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधीत होत्या?
Anonymous Quiz
10%
स्वतंत्र भारतातील पहिल्या महिला IAS
28%
स्वतंत्र भारतातील पहिल्या महिला इस्रो शास्त्रज्ञ
57%
प्रसिद्ध नाटककार, लेखिका, अभिनेत्री आणि दिग्दर्शिका
5%
दुसऱ्या महिला राज्यपाल
नुकतेच कोणत्या राज्याने "अन्य मागासवर्गियांचा सर्वेक्षणाचा" तपशील जाहिर केला?
Anonymous Quiz
10%
ओडिशा
25%
महाराष्ट्र
16%
राजस्थान
50%
बिहार
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from GS Perfect
https://t.me/GS_Perfect/4542
⏹कर्नाटक तामिळनाडूच्या महत्त्वाकांक्षी कावेरी-वेल्लारू-वैगई-गुंडर नदी जोड प्रकल्पाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढाई लढण्यासाठी तयार आहे.
⚠️ तामिळनाडू अतिरिक्त 45 Tmcft पाणी वापरण्याचा प्रयत्न करत आहे.
🖌कर्नाटक सरकार म्हणते, “हा प्रकल्प आंतरराज्यीय नदी जल विवाद कायद्यानुसार" नाही.
🎆 कायद्यानुसार, अतिरिक्त पाण्याचाही निर्णय झाला पाहिजे आणि त्यावर न्यायाधिकरणाने निर्णय घ्यायचा आहे.
https://t.me/GS_Perfect/4542
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🏢 ही इमारत आहे दिल्लीतील अफगाणिस्तानच्या दूतावासाची, जो आत्ता बंद करण्यात आला आहे....
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
"अमूल"(Amul) ह्या भारतातील महत्वाच्या दुधाच्या ब्रँड ने कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाचे प्रायोजक घेतले?
Anonymous Quiz
29%
दक्षिण आफ्रिका
34%
श्रीलंका
10%
पाकिस्तान
27%
भारत