🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
907 photos
38 videos
149 files
648 links
Download Telegram
⁉️Current Perfect Expected Question

कोणत्या राज्याने अनाथ, निराधार महिलांची काळजी घेण्यासाठी "मुख्यमंत्री सुख आश्रय योजना" सुरू केली आहे?
Anonymous Quiz
40%
हिमाचल प्रदेश
22%
केरळ
34%
तेलंगणा
4%
सिक्कीम
कोणत्या राज्याने आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांना विधी महाविद्यालयांमध्ये १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे?
Anonymous Quiz
28%
बिहार
36%
आंध्र प्रदेश
28%
राजस्थान
7%
गुजरात
विद्यापीठ अनुदान आयोगाने "राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची जनजागृती करण्यासाठी कोणती योजना सुरू केली आहे?
Anonymous Quiz
31%
सारथी
40%
स्वयम्
24%
स्वाध्याय
5%
संजोग
महाराष्ट्रात कधी पासून "रोजगार हमी अधिनियमाची अंमलबजावणी" सुरू करण्यात आली?
Anonymous Quiz
25%
१९७२
23%
१९७४
21%
१९७७
31%
२००६
अविनाशने साबळेने आशियाई क्रीडा स्पर्धेतील ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली , ही कामगिरी करणारा तो कितवा भारतीय खेळाडू ठरला आहे?
Anonymous Quiz
72%
पहिला
17%
दुसरा
9%
तिसरा
1%
पाचवा
येत्या नोव्हेंबर महिन्यात कोणत्या राज्यात "सहाव्या जागतिक आपत्ती व्यवस्थापन परिषदेचे" आयोजन केले जाणार आहे?
Anonymous Quiz
41%
उत्तराखंड
24%
केरळ
26%
गुजरात
9%
ओडिशा
⁉️ Current Perfect Expected Question

कोणत्या नदीच्या खोऱ्यात तापमानवाढीने १२० डॉल्फीन मृत्युमुखी पडले?
Anonymous Quiz
28%
गंगा
25%
नाईल
39%
अमेझॉन
9%
मेकाँग
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची (MIDC) स्थापना कधी करण्यात आली?
Anonymous Quiz
10%
१ मे १९६०
16%
१ मे १९६१
23%
१ ऑगस्ट १९६१
51%
१ ऑगस्ट १९६२