तजिंदरपाल सिंगने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविले, तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
42%
गोळा फेक
30%
लांब उडी
16%
धावपटू
11%
रेस वॉक
लातूर व धाराशीव जिल्ह्यातील महाप्रलयंकारी असा "किल्लारी भूकंपास" ३० सप्टेंबर २०२३ रोजी किती वर्ष पूर्ण झाले?
Anonymous Quiz
52%
३०
21%
४०
23%
५०
4%
६०
महाराष्ट्राच्या ऋतुजा भोसलेने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविले ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
31%
टेनिस
21%
बुद्धीबळ
36%
हॉर्स रायडिंग
12%
जलतरण
"सखाराम बाईंडर आणि घाशीराम कोतवाल" ही मराठी रंगभूमीवर अतिशय गाजलेली नाटके कुणाची आहेत?
Anonymous Quiz
7%
अमरीश भाई पटेल
22%
प्रशांत दामले
63%
विजय तेंडुलकर
8%
महेश एलकुंचवार
महाराष्ट्रात नुकताच स्वच्छतेसाठी कोणता उपक्रम राबविण्यात आला?
Anonymous Quiz
45%
एक तारीख एक तास
26%
रोज एक स्वच्छतेसाठी
13%
दोन तारीख एक तास
16%
दोन तारीख दोन तास स्वच्छतेसाठी
महिला आरक्षणाशी संबधित असलेले "नारी शक्ती अधिनियम विधेयकाला" राष्ट्रपती द्रौपदी मुरमु यांनी कोणत्या तारखेला मंजुरी दिली?
Anonymous Quiz
12%
२० सप्टेंबर
40%
२१ सप्टेंबर
38%
२९ सप्टेंबर
10%
१ ऑक्टोबर
⁉️Current Perfect Expected Question
कोणत्या राज्याने अनाथ, निराधार महिलांची काळजी घेण्यासाठी "मुख्यमंत्री सुख आश्रय योजना" सुरू केली आहे?
कोणत्या राज्याने अनाथ, निराधार महिलांची काळजी घेण्यासाठी "मुख्यमंत्री सुख आश्रय योजना" सुरू केली आहे?
Anonymous Quiz
40%
हिमाचल प्रदेश
22%
केरळ
34%
तेलंगणा
4%
सिक्कीम
कोणत्या राज्याने आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांना विधी महाविद्यालयांमध्ये १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे?
Anonymous Quiz
28%
बिहार
36%
आंध्र प्रदेश
28%
राजस्थान
7%
गुजरात
विद्यापीठ अनुदान आयोगाने "राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची जनजागृती करण्यासाठी कोणती योजना सुरू केली आहे?
Anonymous Quiz
31%
सारथी
40%
स्वयम्
24%
स्वाध्याय
5%
संजोग
महाराष्ट्रात कधी पासून "रोजगार हमी अधिनियमाची अंमलबजावणी" सुरू करण्यात आली?
Anonymous Quiz
25%
१९७२
23%
१९७४
21%
१९७७
31%
२००६
अविनाशने साबळेने आशियाई क्रीडा स्पर्धेतील ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली , ही कामगिरी करणारा तो कितवा भारतीय खेळाडू ठरला आहे?
Anonymous Quiz
72%
पहिला
17%
दुसरा
9%
तिसरा
1%
पाचवा