🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
कॅटलिन करिको आणि वेसमन यांना जाहीर वैद्यक शास्त्रातील नोबेल पुरस्कार घोषीत झाला, त्यांचे खालीलपैकी कशासाठी महत्वाचे योगदान आहे?
Anonymous Quiz
5%
कुपोषण मुक्तीसाठी संशोधन
72%
कोविड- १९ लसनिर्मिती
22%
AI चा आरोग्य क्षेत्रातील वापर यावर संशोधन
2%
Green Pharmacy
भारतीय हवामानशास्त्र विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात, देशात सर्वाधिक पूर आणि अतिवृष्टीच्या घटना कोणत्या राज्यात नोंदल्या गेल्या आहेत?
Anonymous Quiz
11%
महाराष्ट्र
61%
हिमाचल प्रदेश
13%
बिहार
14%
आसाम
🔼 नोबेल पारितोषिकावर आधारित आजची The Hindu वर्तमान पत्रातील Quiz,

🔽ज्यांना उत्तरे माहिती असतील त्यांनी कॉमेंट मध्ये द्या, नाहीतर उद्या आजची उत्तरे पोस्ट केले जातील...🔽


#The_Hindu_Daily_Quiz
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
अमळनेर येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे महात्मा गांधी जयंती दिनानिमित्त अनावरण करण्यात आले, हे बोधचिन्ह कुणी साकारले आहे?
Anonymous Quiz
21%
बाळासाहेब जीवन पाटील
47%
मिलिंद भामरे
18%
अनिल पाटील
13%
डॉ. अविनाश जोशी
कोणत्या देशाने भारताची राजधानी दिल्लीतील त्याचा दूतावास बंद केला आहे?
Anonymous Quiz
43%
कॅनडा
19%
उत्तर कोरिया
32%
अफगाणिस्थान
6%
पाकिस्तान
कालचे 🗞️ The Hindu 🗞️ Quiz मधील प्रश्न आणि उत्तरे...
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
ग्रँडस्लॅम बाबत महत्त्वाची माहिती..🎾
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔴5️⃣ऑक्टोबर 2023 🔽🔽

🔽🔽प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....

⭐️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
GLOBAL TURMERIC CONFERENCE 2023 (जागतिक हळद परीषद,२०२३) नुकतीच कोणत्या ठिकाणी पार पडली?
Anonymous Quiz
20%
मुंबई
46%
हिंगोली
24%
सातारा
10%
नवसारी
🎯 Current Perfect Expected Question ⁉️

यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील अथलेटिक्स मध्ये पहिले पदक मिळवणारा खेळाडू कोण ठरला आहे?
Anonymous Quiz
63%
अविनाश साबळे
24%
ताजिंदरपाल सिंह
8%
कृष्णा धुरी
5%
सीमा पुनिया
तजिंदरपाल सिंगने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविले, तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
42%
गोळा फेक
30%
लांब उडी
16%
धावपटू
11%
रेस वॉक
लातूर व धाराशीव जिल्ह्यातील महाप्रलयंकारी असा "किल्लारी भूकंपास" ३० सप्टेंबर २०२३ रोजी किती वर्ष पूर्ण झाले?
Anonymous Quiz
52%
३०
21%
४०
23%
५०
4%
६०