दरवर्षी सुरुवातीस (पहिले) कोणत्या नोबेल पुरस्काराची घोषणा केली जाते, त्यांनतर दर आठवड्याला एक याप्रमाणे इतर घोषणा केल्या जातात ?
Anonymous Quiz
45%
वैद्यक (Medicine 💊💉)
26%
शांतता(Peace 🕊️)
25%
भौतिक शास्त्र (Physics )
4%
अर्थशास्त्र (Economics)
कॅटलिन करिको आणि वेसमन यांना जाहीर वैद्यक शास्त्रातील नोबेल पुरस्कार घोषीत झाला, त्यांचे खालीलपैकी कशासाठी महत्वाचे योगदान आहे?
Anonymous Quiz
5%
कुपोषण मुक्तीसाठी संशोधन
72%
कोविड- १९ लसनिर्मिती
22%
AI चा आरोग्य क्षेत्रातील वापर यावर संशोधन
2%
Green Pharmacy
भारतीय हवामानशास्त्र विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात, देशात सर्वाधिक पूर आणि अतिवृष्टीच्या घटना कोणत्या राज्यात नोंदल्या गेल्या आहेत?
Anonymous Quiz
11%
महाराष्ट्र
61%
हिमाचल प्रदेश
13%
बिहार
14%
आसाम
#The_Hindu_Daily_Quiz
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
अमळनेर येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे महात्मा गांधी जयंती दिनानिमित्त अनावरण करण्यात आले, हे बोधचिन्ह कुणी साकारले आहे?
Anonymous Quiz
21%
बाळासाहेब जीवन पाटील
47%
मिलिंद भामरे
18%
अनिल पाटील
13%
डॉ. अविनाश जोशी
कोणत्या देशाने भारताची राजधानी दिल्लीतील त्याचा दूतावास बंद केला आहे?
Anonymous Quiz
43%
कॅनडा
19%
उत्तर कोरिया
32%
अफगाणिस्थान
6%
पाकिस्तान
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
GLOBAL TURMERIC CONFERENCE 2023 (जागतिक हळद परीषद,२०२३) नुकतीच कोणत्या ठिकाणी पार पडली?
Anonymous Quiz
20%
मुंबई
46%
हिंगोली
24%
सातारा
10%
नवसारी
🎯 Current Perfect Expected Question ⁉️
यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील अथलेटिक्स मध्ये पहिले पदक मिळवणारा खेळाडू कोण ठरला आहे?
यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील अथलेटिक्स मध्ये पहिले पदक मिळवणारा खेळाडू कोण ठरला आहे?
Anonymous Quiz
63%
अविनाश साबळे
24%
ताजिंदरपाल सिंह
8%
कृष्णा धुरी
5%
सीमा पुनिया
तजिंदरपाल सिंगने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविले, तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
42%
गोळा फेक
30%
लांब उडी
16%
धावपटू
11%
रेस वॉक