वाढत्या शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी राज्यात "महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम ______" पासून अमलात आणला आहे.
Anonymous Quiz
5%
१९१२
37%
१९७८
31%
१९९३
27%
२०१४
गूगलने लॅपटॉप निर्मिती करणाऱ्या कोणत्या कंपनीच्या भागीदारीतून भारतात 'क्रोमबुक्स'चे उत्पादन सुरू करणार आहे?
Anonymous Quiz
13%
Dell
45%
MircoMax
37%
HP
6%
Acer
कोणत्या मंत्रालयाकडून देशभरातील विविध सांस्कृतिक क्षेत्रातील तरुण कलाकारांना (यंग आर्टिस्ट) शिष्यवृत्ती प्रदान केली जाते?
Anonymous Quiz
11%
केंद्रिय शिक्षण मंत्रालय
17%
केंद्रिय पर्यटन मंत्रालय
69%
केंद्रिय सांस्कृतिक मंत्रालय
2%
केंद्रिय वस्त्रोद्योग मंत्रालय
अंबाझरी, फुटाळा आणि गोरेवाडा हे तलाव सध्या चर्चेत होते , महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आहेत?
Anonymous Quiz
12%
ठाणे
27%
कोल्हापूर
55%
नागपूर
6%
नाशिक
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
भारतीय वायुसेनेने (IAF) स्वदेशी "Astra Beyond Visual Range (BVR)" साठी कोणत्या कंपनी सोबत करार केला आहे?
Anonymous Quiz
19%
Bharat Dynamics Ltd
63%
Hindusthan Automatics Ltd
15%
Tata Motors
4%
Bharat Forge Ltd
"Astra BVR" हे कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे?
Anonymous Quiz
15%
हवेतून जमिनीवर मारा करणारे
42%
जमिनीवरून हवेत मारा करणारे
34%
हवेतून हवेत मारा करणारे
8%
जमिनीवरून सगळीकडे मारा करणारे
दरवर्षी सुरुवातीस (पहिले) कोणत्या नोबेल पुरस्काराची घोषणा केली जाते, त्यांनतर दर आठवड्याला एक याप्रमाणे इतर घोषणा केल्या जातात ?
Anonymous Quiz
45%
वैद्यक (Medicine 💊💉)
26%
शांतता(Peace 🕊️)
25%
भौतिक शास्त्र (Physics )
4%
अर्थशास्त्र (Economics)
कॅटलिन करिको आणि वेसमन यांना जाहीर वैद्यक शास्त्रातील नोबेल पुरस्कार घोषीत झाला, त्यांचे खालीलपैकी कशासाठी महत्वाचे योगदान आहे?
Anonymous Quiz
5%
कुपोषण मुक्तीसाठी संशोधन
72%
कोविड- १९ लसनिर्मिती
22%
AI चा आरोग्य क्षेत्रातील वापर यावर संशोधन
2%
Green Pharmacy
भारतीय हवामानशास्त्र विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात, देशात सर्वाधिक पूर आणि अतिवृष्टीच्या घटना कोणत्या राज्यात नोंदल्या गेल्या आहेत?
Anonymous Quiz
11%
महाराष्ट्र
61%
हिमाचल प्रदेश
13%
बिहार
14%
आसाम