कावेरी जलवाटप न्यायाधिकरणाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
Anonymous Quiz
24%
१९९०
22%
२०००
46%
२००४
8%
२००८
महाराष्ट्रातील कोणत्या व्याघ्र प्रकल्पातून अंधारी ही नदी वाहते?
Anonymous Quiz
58%
ताडोबा
25%
मेळघाट
10%
सह्याद्री
7%
पेंच
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला कोणत्या वर्षी राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प म्हणून मान्यता मिळाली.?
Anonymous Quiz
31%
१९७३
34%
१९८२
17%
१९८९
18%
१९९५
सी डी देशमुख यांच्याबाबत अयोग्य विधान निवडा?
Anonymous Quiz
12%
ते १९४३ ते १९४९ या कालावधीत भारताच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर होते.
22%
ते स्वतंत्र भारताचे दुसरे अर्थमंत्री होते.
25%
मुंबईला केंद्रशासित प्रदेश जाहीर करणाऱ्या अध्यादेशाचा विरोध म्हणून अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिला
41%
त्यांना भारत सरकारने १९७५ मध्ये भारतरत्न देवून गौरविण्यात आले.
Forwarded from जिज्ञासा
...मानूस दिसायला हडकुळा होता. किरकोळ शरीरयष्टी. छातीचा पिंजरा दिसत होता, पन माझ्या भावा, त्या छातीत असा दम होता की आजबी अख्खं जग त्याला झुकून सलाम करतं ! ही होती फक्त विचारांची ताकद. अमेरीका-इंग्लंड-जर्मनी-कोरीया... पृथ्वीवरच्या कुटल्याबी देशात जा...कुट्ट्टंबी... आज गांधीबाबाच्या विचारांनी प्रभावित झालेली, त्यांच्या पुतळ्यापुढं नतमस्तक झालेली मानसं भेटतील !
आपन कित्तीबी वरडुन बोललो - घसा फाडूफाडून बोललो, तरी आपल्या बोलन्यात 'सत्याचा अंश' नसंल तर जगाच्या बाजारात त्या बोलन्याला घंटा किंमत मिळत नसती... त्या महात्म्याचा आवाज खनखनीत नव्हता का चालन्यात रूबाब न्हवता.. वाकून काठी टेकत-टेकत हज्जारो लोकांसमोर त्यो यायचा.. पालथी मांडी घालून बसायचा आन बसक्या आवाजात बोलत र्हायचा... आवाजात चढउतार नायत का टाळीबाज-चटपटीत वाक्य नायत... पन त्याच्या विचारात 'निर्मळ'पना व्हता - शब्दाशब्दात भारतमातेवरची माया व्हती - रक्ताच्या थेंबाथेंबात आपल्या मातीतल्या गोरगरीबांसाठीची आस व्हती - मानवतेची कास व्हती - 'सत्याची' ताकद व्हती..
गोळ्या घालुन मारला बाबाला... पन तरीबी जित्ता र्हायला.. शत्रूच्या नाकावर टिच्चून. जगातला एकबी देश असा नाय जिथं त्याचा विचार पोचला नाय.
खायचं काम नाय गड्याहो...
ह्यांच्या हज्जार पिढ्या खपत्याल त्यो 'विचार' संपवायला पन 'गांधी' उसळी मारून वर येतच र्हानार.
सलाम महात्म्या सलाम... कडकडीत सलाम..
- किरण माने.
https://t.me/Jidnyasu/215

उद्योगपती अश्विन सूर्यकांत दाणी यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या उद्योग समूहाशी संबधित होते?
Anonymous Quiz
10%
Suzlon
35%
Urja Global
45%
Asian Paints
10%
किर्लोस्कर
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत सरकारने मजुरी दरात वाढ करून ती आत्ता किती रूपये प्रतिदिवस केली?
Anonymous Quiz
34%
२७३
35%
२५६
26%
२४३
6%
२३५
केंद्र सरकारने कोणत्या वर्षी देशभर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायदा लागू केला
Anonymous Quiz
9%
१९७७
20%
१९९०
21%
२००१
50%
२००५
रोजगार हमी योजनेत महिलांचा किमान किती टक्के सहभागी असणे गरजेचे आहे?
Anonymous Quiz
49%
३३ टक्के
34%
५० टक्के
14%
२५ टक्के
3%
गरजेचे नाही
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🏆Current Perfect Question ⁉️
'गूगल' ने भारतातून लॅपटॉप उत्पादन करणार असल्याचे घोषीत केले आहे, गुगलचा हा प्रकल्प कोणत्या ठिकाणी कार्यान्वित केला जाणार आहे?
'गूगल' ने भारतातून लॅपटॉप उत्पादन करणार असल्याचे घोषीत केले आहे, गुगलचा हा प्रकल्प कोणत्या ठिकाणी कार्यान्वित केला जाणार आहे?
Anonymous Quiz
36%
चेन्नई
49%
गांधीनगर
11%
पाटणा
4%
भोपाळ