Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#The_Hindu_Daily_Quiz
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
की कुणी शोधायचेच कष्ट घेतले नाही की उत्तर माहिती असूनही कॉमेंट करायचे कष्ट घेतले नाही????
यावरून मला एक गोष्ट लक्षात घ्या की, रोज आयते प्रश्न त्याचे उत्तर आणि कॉमेंट मध्ये अजून विश्लेषण स्वरूपात कात्रण देणे हे यामागे किती मेहनत लागते ते....
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
मोहम्मद मुईझ हे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष बनले?
Anonymous Quiz
43%
मालदीव
29%
बांगलादेश
19%
इराण
9%
सेशेल्स
अविनाश साबळे यांनी नुकतेच आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले, त्या कोणत्या राज्यातील खेळाडू आहेत?
Anonymous Quiz
5%
उत्तर प्रदेश
12%
राजस्थान
13%
हरियाणा
70%
यापैकी नाही
"जागतिक सागरी भारत शिखर परिषद" येत्या ऑक्टोबर महिन्यात कोणत्या देशात होणार आहे?
Anonymous Quiz
5%
ब्रिटन
43%
इंडोनेशिया
18%
मंगोलिया
34%
भारत
चिंतामण द्वारकानाथ देशमुख अर्थात सी. डी. देशमुख यांनी कोणत्या वर्षी राष्ट्रपती पदाची निवडणुक लढवली होती?
Anonymous Quiz
11%
१९५२
36%
१९५७
38%
१९६२
16%
१९६९
आशियाई क्रीडा स्पर्धेतील _______ मीटर स्टीपलचेस प्रकारात भारताचा पहिला सुवर्णपदक विजेता पुरुष म्हणुन मिरवण्याचा मान अविनाश साबळे ने मिळवला आहे.
Anonymous Quiz
7%
१,०००
16%
२,०००
70%
३,०००
7%
५,०००
जागतिक सागरी भारत शिखर परिषद २०२३ ही कोणत्या ठिकाणी होणार आहे?
Anonymous Quiz
42%
नवी दिल्ली
24%
कन्याकुमारी
27%
पोर्ट ब्लेअर
8%
रामेश्वरम्
💯 IMP QUESTION ⁉️
इंडियन आर्मी मार्फत "प्रोजेक्ट उद्भव" कशासाठी सुरु करण्यात आला आहे?
इंडियन आर्मी मार्फत "प्रोजेक्ट उद्भव" कशासाठी सुरु करण्यात आला आहे?
Anonymous Quiz
37%
प्राचीन राजकीय आणि धोरणात्मक विचारांचा वारसा पुन्हा शोधण्यासाठी
27%
भारताच्या सीमेवर आक्रमक पवित्रा घेण्यासाठी
28%
UNO च्या शांती सेनेते भारताचा सहभाग वाढविण्यासाठी
8%
POK चा भारतात समावेश करण्यासाठी कुटनिती वापरणे
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते?
Anonymous Quiz
13%
जॉन मथाई
14%
शनमुख चेट्टी
71%
सी. डी. देशमुख
3%
नारायण अग्रवाल
कावेरी जलवाटप न्यायाधिकरणाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
Anonymous Quiz
24%
१९९०
22%
२०००
46%
२००४
8%
२००८