🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
लोकसत्ता_कात्रणं_Current_Perfect.pdf
87.3 MB
😔 🚩🚩🚩 लोकसत्ता कात्रणं...👺

प्रत्येक महिन्याची एक या प्रमाणे २०२३ या संपूर्ण वर्षाच्या १२ pdf अश्या मिळतील...⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from जिज्ञासा
🏐बोलका फोटो आहे ना?


एवढ्याशा हातात दोर आणि चालत जाणारी इवलेशी पावलं हेच नसतील ना सांगत की गावाकडे चला अर्थात तेही बापूंच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला🤗


🔩 महात्मा गांधीजींच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्या...⭐️⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
📌 फोटो कसा वाटला कॉमेंट करून सांगाल..👆
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
➡️ महात्मा गांधीजींच्या जयंती निमित्त The Hindu ⭐️ वर्तमान पत्रात आलेली Quiz...

🔽 प्रश्न वाचा आणि ज्यांना उत्तर माहिती असतील त्यांनी कॉमेंट करा....

🕯उत्तर देताना ज्या प्रश्नाचे उत्तर देत आहात त्याचा क्रमांक mention करा आणि मग उत्तर द्या...🔽

#The_Hindu_Daily_Quiz
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
➡️ महात्मा गांधीजींच्या जयंती निमित्त The Hindu ⭐️ वर्तमान पत्रात आलेली Quiz... 🔽 प्रश्न वाचा आणि ज्यांना उत्तर माहिती असतील त्यांनी कॉमेंट करा.... 🕯उत्तर देताना ज्या प्रश्नाचे उत्तर देत आहात त्याचा क्रमांक mention करा आणि मग उत्तर द्या...🔽 #The_Hindu_Daily_Quiz
📌 एकही प्रश्नाचे उत्तर कुणालाच आले नाही???

की कुणी शोधायचेच कष्ट घेतले नाही की उत्तर माहिती असूनही कॉमेंट करायचे कष्ट घेतले नाही????


यावरून मला एक गोष्ट लक्षात घ्या की, रोज आयते प्रश्न त्याचे उत्तर आणि कॉमेंट मध्ये अजून विश्लेषण स्वरूपात कात्रण देणे हे यामागे किती मेहनत लागते ते....
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3️⃣ ऑक्टोबर 2023 🔽🔽

🔽🔽प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....

⭐️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
मोहम्मद मुईझ हे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष बनले?
Anonymous Quiz
43%
मालदीव
29%
बांगलादेश
19%
इराण
9%
सेशेल्स
अविनाश साबळे यांनी नुकतेच आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले, त्या कोणत्या राज्यातील खेळाडू आहेत?
Anonymous Quiz
5%
उत्तर प्रदेश
12%
राजस्थान
13%
हरियाणा
70%
यापैकी नाही
"जागतिक सागरी भारत शिखर परिषद" येत्या ऑक्टोबर महिन्यात कोणत्या देशात होणार आहे?
Anonymous Quiz
5%
ब्रिटन
43%
इंडोनेशिया
18%
मंगोलिया
34%
भारत
चिंतामण द्वारकानाथ देशमुख अर्थात सी. डी. देशमुख यांनी कोणत्या वर्षी राष्ट्रपती पदाची निवडणुक लढवली होती?
Anonymous Quiz
11%
१९५२
36%
१९५७
38%
१९६२
16%
१९६९
आशियाई क्रीडा स्पर्धेतील _______ मीटर स्टीपलचेस प्रकारात भारताचा पहिला सुवर्णपदक विजेता पुरुष म्हणुन मिरवण्याचा मान अविनाश साबळे ने मिळवला आहे.
Anonymous Quiz
7%
१,०००
16%
२,०००
70%
३,०००
7%
५,०००
जागतिक सागरी भारत शिखर परिषद २०२३ ही कोणत्या ठिकाणी होणार आहे?
Anonymous Quiz
42%
नवी दिल्ली
24%
कन्याकुमारी
27%
पोर्ट ब्लेअर
8%
रामेश्वरम्
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते?
Anonymous Quiz
13%
जॉन मथाई
14%
शनमुख चेट्टी
71%
सी. डी. देशमुख
3%
नारायण अग्रवाल