🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
खालीलपैकी कोणत्या "रिसॉर्टमध्ये संपूर्ण कारभार महिलांच्या हाती" दिला जाणार नाही?
Anonymous Quiz
33%
छत्रपती संभाजी नगर
24%
खारघर
36%
चिखलदरा
7%
नागपूर
विक्रम दोराईस्वामी हे कोणत्या देशात भारताचे उच्चायुक्त आहेत?
Anonymous Quiz
21%
ब्रिटन
46%
कॅनडा
31%
ऑस्ट्रेलिया
2%
चीन
कोणत्या दिवशी "राष्ट्रीय कविता दिवस" साजरा होत आहे?
Anonymous Quiz
10%
२३ एप्रिल
24%
१४ मे
33%
२७ ऑगस्ट
32%
१ ऑक्टोबर
जगप्रसिद्ध टाइम साप्ताहिकाने १९९९ मध्ये आशिया खंडाच्या प्रवासातील तीन भारतीय व्यक्तींच्या लक्षणीय कार्याचा आदराने उल्लेख केला त्यात खालीलपैकी कुणाचा समावेश नव्हता?
Anonymous Quiz
11%
महात्मा गांधी
38%
एम एस स्वामिनाथन
39%
पंडित जवाहरलाल नेहरू
11%
रवींद्रनाथ टागोर
📌 आज झालेल्या संयुक्त मुख्य परीक्षा पेपर १ मध्ये आलेले प्रश्न व आपल्या चॅनल मधून आपण ते प्रश्न अल्प प्रमाणात कव्हर केले आहेत त्याचा संदर्भ खाली देत आहोत....

⚠️दिलेल्या लिंक वर क्लिक करून प्रश्न बघायचा आहे आणि कॉमेंट मधील कात्रणं वाचायची आहेत...


🚫आम्ही दावा करत नाही की आमच्या चॅनल मधून सगळेच्या सगळे प्रश्न कसे आले आहेत आणि जसेच्या तसेच आले आहेत..


✔️परंतु ज्या काही प्रश्नांच्या जवळपास आपण गेलो आहोत त्याचा संदर्भ आम्ही देत आहोत...
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
प्रश्न क्रमांक१)👇
https://t.me/c/1441610079/2752

प्रश्न क्रमांक २)👇

https://t.me/c/1441610079/2746

⚠️प्रश्नांच्या कॉमेंट मध्ये जी कात्रणं दिली आहेत ती वाचणे महत्वाचे आहे...
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🏆प्रश्न क्रमांक 1) 👇

https://t.me/c/1441610079/3427


🏆प्रश्न क्रमांक 2) 👇

https://t.me/c/1441610079/3425

⚠️प्रश्नांच्या कॉमेंट मध्ये जी कात्रणं दिली आहेत ती वाचणे महत्वाचे आहे...
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
⚡️ प्रश्न क्रमांक 1 ) 👇

https://t.me/c/1441610079/1710

प्रश्न क्रमांक 2) 👇

https://t.me/c/1441610079/3372


⚠️ प्रश्नांच्या कॉमेंट मध्ये जी कात्रणं दिली आहेत ती वाचणे महत्वाचे आहे...
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔔 सुवर्णसंधी🔥


📍 २०२३ या वर्षाचे संपूर्ण चालू घडामोडी तसेच Static GK कव्हर केले जाईल...

🥸 contact - @Prashant_Magare


📌All Batch Details 👇👇

https://t.me/c/1441610079/15433
(Batch Details वाचून मगच बॅच जॉईन करायची आहे)

💲 payment details 🔽

https://t.me/payment_Details_currentbatch/37
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Current Perfect sample PDF (1) (1).pdf
16.4 MB
📱 Current Perfect 📱Sample PDF🌐
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
लोकसत्ता_कात्रणं_Current_Perfect.pdf
87.3 MB
😔 🚩🚩🚩 लोकसत्ता कात्रणं...👺

प्रत्येक महिन्याची एक या प्रमाणे २०२३ या संपूर्ण वर्षाच्या १२ pdf अश्या मिळतील...⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from जिज्ञासा
🏐बोलका फोटो आहे ना?


एवढ्याशा हातात दोर आणि चालत जाणारी इवलेशी पावलं हेच नसतील ना सांगत की गावाकडे चला अर्थात तेही बापूंच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला🤗


🔩 महात्मा गांधीजींच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्या...⭐️⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
📌 फोटो कसा वाटला कॉमेंट करून सांगाल..👆
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
➡️ महात्मा गांधीजींच्या जयंती निमित्त The Hindu ⭐️ वर्तमान पत्रात आलेली Quiz...

🔽 प्रश्न वाचा आणि ज्यांना उत्तर माहिती असतील त्यांनी कॉमेंट करा....

🕯उत्तर देताना ज्या प्रश्नाचे उत्तर देत आहात त्याचा क्रमांक mention करा आणि मग उत्तर द्या...🔽

#The_Hindu_Daily_Quiz
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
➡️ महात्मा गांधीजींच्या जयंती निमित्त The Hindu ⭐️ वर्तमान पत्रात आलेली Quiz... 🔽 प्रश्न वाचा आणि ज्यांना उत्तर माहिती असतील त्यांनी कॉमेंट करा.... 🕯उत्तर देताना ज्या प्रश्नाचे उत्तर देत आहात त्याचा क्रमांक mention करा आणि मग उत्तर द्या...🔽 #The_Hindu_Daily_Quiz
📌 एकही प्रश्नाचे उत्तर कुणालाच आले नाही???

की कुणी शोधायचेच कष्ट घेतले नाही की उत्तर माहिती असूनही कॉमेंट करायचे कष्ट घेतले नाही????


यावरून मला एक गोष्ट लक्षात घ्या की, रोज आयते प्रश्न त्याचे उत्तर आणि कॉमेंट मध्ये अजून विश्लेषण स्वरूपात कात्रण देणे हे यामागे किती मेहनत लागते ते....
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3️⃣ ऑक्टोबर 2023 🔽🔽

🔽🔽प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....

⭐️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM