🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
🌐 3️⃣0️⃣0️⃣Admission Done ✔️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
आज होणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा...👍🎯🏆
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
📚 Our Fantastic Channels


📖📚Vocab Perfect 👇

https://t.me/+FM9GpW8QBE5hZGQ1


⚡️ TCS Perfect👇

https://t.me/SaralsevaTcsIbpsMpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🌐 संपूर्ण जगात 'शास्त्रज्ञांचे तत्त्वज्ञ' असा सन्मान लाभलेल्या 'भारतरत्ना'स भारतीय सर्वोच्च बहुमान न देणे, हा बहुपक्षीय करंटेपणा आपल्याकडंच होऊ शकतो...


🔽 ह्या संपूर्ण लेखाची PDF कॉमेंट मध्ये दिली आहे....🔽
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2️⃣ ऑक्टोबर 2023 🔽🔽

🔽🔽प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....

⭐️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Current Perfect Expected Question

उद्धव प्रकल्प (Project Udbhav) खालीलपैकी कुणामार्फत सुरु करण्यात आला आहे?
Anonymous Quiz
25%
इंडियन आर्मी
19%
इस्रो
50%
आयआयटी मुंबई
6%
साहित्य अकादमी
देशात पहिल्यांदा "पर्यटन क्षेत्रात लिंगभाव समानता" धोरण आखणारे आणि स्वीकारणारे राज्य कोणते आहे?
Anonymous Quiz
32%
केरळ
46%
महाराष्ट्र
19%
सिक्कीम
3%
कर्नाटक
महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाच्या ३० पैकी किती 'रिसॉर्ट' चा संपूर्ण कारभार आता महिलांच्या हाती दिला जाणार आहे.?
Anonymous Quiz
29%
34%
29%
8%
खालीलपैकी कोणत्या "रिसॉर्टमध्ये संपूर्ण कारभार महिलांच्या हाती" दिला जाणार नाही?
Anonymous Quiz
33%
छत्रपती संभाजी नगर
24%
खारघर
36%
चिखलदरा
7%
नागपूर
विक्रम दोराईस्वामी हे कोणत्या देशात भारताचे उच्चायुक्त आहेत?
Anonymous Quiz
21%
ब्रिटन
46%
कॅनडा
31%
ऑस्ट्रेलिया
2%
चीन
कोणत्या दिवशी "राष्ट्रीय कविता दिवस" साजरा होत आहे?
Anonymous Quiz
10%
२३ एप्रिल
24%
१४ मे
33%
२७ ऑगस्ट
32%
१ ऑक्टोबर
जगप्रसिद्ध टाइम साप्ताहिकाने १९९९ मध्ये आशिया खंडाच्या प्रवासातील तीन भारतीय व्यक्तींच्या लक्षणीय कार्याचा आदराने उल्लेख केला त्यात खालीलपैकी कुणाचा समावेश नव्हता?
Anonymous Quiz
11%
महात्मा गांधी
38%
एम एस स्वामिनाथन
39%
पंडित जवाहरलाल नेहरू
11%
रवींद्रनाथ टागोर