🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
वन्यजीव संरक्षण क्षेत्रातील आधुनिक पद्धतीतील संशोधनासाठी महाराष्ट्रातील ______ व्याघ्र प्रकल्प पेंच आणि मध्य प्रदेशातील भोपाळ येथील भारतीय वन व्यवस्थापन संस्था यांच्यात करार करण्यात आला आहे.
Anonymous Quiz
16%
मेळघाट
50%
पेंच
31%
ताडोबा
3%
सह्याद्री
भारताची उपग्रहीय स्थान निश्चिती यंत्रणा असलेल्या "नाविक" ची भारताबाहेर असलेली १५०० किलोमिटर व्याप्ती वाढवून _____किलोमिटर करण्याचा विचार सुरू असल्याचे इस्रोच्या प्रमुखांनी घोषीत केले.
Anonymous Quiz
10%
२,०००
49%
२,५००
35%
३,०००
6%
५,०००
Indian Institute of Forest Management (भारतीय वन्यजीव व्यवस्थापन संस्था) कोणत्या ठिकाणी आहे?
Anonymous Quiz
4%
नवलनगर
70%
डेहराडून
18%
भोपाळ
8%
नागपूर
कोणत्या राज्याने अलीकडेच "राज्य शॅक धोरण" 2023-2026 मंजूर केले आहे.
Anonymous Quiz
16%
गोवा
45%
महाराष्ट्र
31%
केरळ
8%
तामिळनाडू
4️⃣0️⃣ सप्टेंबर 2023 🔽🔽

🔽🔽प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....

⭐️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
✔️ आजचा लोकसत्ता अग्रलेख


🫡 एम. एस. स्वामीनाथन



कॉमेंट मध्ये pdf आहे...👇
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
स्वामीनाथन आयोग म्हणून प्रसिद्ध असलेला "राष्ट्रीय शेतकरी आयोग" कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला होता?
Anonymous Quiz
21%
१९६७
43%
२००४
30%
२००६
7%
२००७
एम एस स्वामिनाथन यांचे नुकतेच निधन झाले, त्यांना भारत सरकारने कोणत्या पुरस्काराने सन्मानित केले नव्हते?
Anonymous Quiz
5%
पद्मश्री
17%
पद्मभूषण
33%
पद्मविभूषण
45%
भारतरत्न
कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने वाढते प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी " हिवाळी कृती योजना" सादर केली आहे?
Anonymous Quiz
13%
महाराष्ट्र
56%
दिल्ली
28%
सिक्कीम
3%
ओडिशा
केंद्रीय तांदूळ संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे?
Anonymous Quiz
5%
कामपूर
48%
कटक
40%
कर्जत
7%
कानपूर
एम एम स्वामिनाथन यांना कोणत्या वर्षी "जागतीक अन्न पुरस्काराने" सन्मानित करण्यात आले होते?
Anonymous Quiz
12%
१९६७
33%
१९७३
30%
१९७८
25%
१९८७