दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेकडे जमा करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने कोणती अंतिम तारीख निश्चित केली होती?
Anonymous Quiz
5%
३० जुलै २०२३
15%
३१ ऑगस्ट २०२३
68%
३० सप्टेंबर २०२३
12%
३१ ऑक्टोबर २०२३
कोणत्या राज्याने "राजीव गांधी किसान न्याय योजना" सुरु केली आहे?
Anonymous Quiz
9%
केरळ
45%
राजस्थान
33%
छत्तीसगढ
12%
हिमाचल प्रदेश
गोधन न्याय योजना कोणत्या राज्याने सुरु केली आहे?
Anonymous Quiz
12%
राजस्थान
43%
मध्य प्रदेश
25%
छत्तीसगढ
20%
उत्त्तर प्रदेश
"मुख्यमंत्री निर्माण श्रमिक पेन्शन योजना " कोणत्या राज्याने सुरु केली आहे?
Anonymous Quiz
18%
महाराष्ट्र
47%
छत्तीसगढ
28%
राजस्थान
7%
उत्तर प्रदेश
वन्यजीव संरक्षण क्षेत्रातील आधुनिक पद्धतीतील संशोधनासाठी महाराष्ट्रातील ______ व्याघ्र प्रकल्प पेंच आणि मध्य प्रदेशातील भोपाळ येथील भारतीय वन व्यवस्थापन संस्था यांच्यात करार करण्यात आला आहे.
Anonymous Quiz
16%
मेळघाट
50%
पेंच
31%
ताडोबा
3%
सह्याद्री
भारताची उपग्रहीय स्थान निश्चिती यंत्रणा असलेल्या "नाविक" ची भारताबाहेर असलेली १५०० किलोमिटर व्याप्ती वाढवून _____किलोमिटर करण्याचा विचार सुरू असल्याचे इस्रोच्या प्रमुखांनी घोषीत केले.
Anonymous Quiz
10%
२,०००
49%
२,५००
35%
३,०००
6%
५,०००
Indian Institute of Forest Management (भारतीय वन्यजीव व्यवस्थापन संस्था) कोणत्या ठिकाणी आहे?
Anonymous Quiz
4%
नवलनगर
70%
डेहराडून
18%
भोपाळ
8%
नागपूर
कोणत्या राज्याने अलीकडेच "राज्य शॅक धोरण" 2023-2026 मंजूर केले आहे.
Anonymous Quiz
16%
गोवा
45%
महाराष्ट्र
31%
केरळ
8%
तामिळनाडू
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
स्वामीनाथन आयोग म्हणून प्रसिद्ध असलेला "राष्ट्रीय शेतकरी आयोग" कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला होता?
Anonymous Quiz
21%
१९६७
43%
२००४
30%
२००६
7%
२००७