अयोध्येतील राम मंदीर निर्माण समितीचे अध्यक्ष कोण आहेत?
Anonymous Quiz
12%
नरेंद्र मोदी
47%
नृपेंद्र मिश्रा
25%
योगी आदित्यनाथ
16%
शशिकला अभ्यंकर
अयोध्येतील श्रीराम मंदिरात भगवान श्रीरामाची मूर्ती प्रतिष्ठापना कधी केली जाणार आहे?
Anonymous Quiz
16%
१ जानेवारी २०२४
32%
१२ जानेवारी २०२४
43%
२२ जानेवारी २०२४
8%
२६ जानेवारी २०२४
राठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवप्रसंगी ममंत्रिमंडळ बैठकीत मराठवाड्यासाठी _________ रुपयांचे पॅकेज जाहीर केले गेले?
Anonymous Quiz
13%
३४ हजार कोटी
42%
४२ हजार कोटी
29%
४७ हजार कोटी
16%
५९ हजार कोटी
अश्वारोहण क्रीडा प्रकारातील ड्रेसेज स्पर्धा प्रकारात भारतीय संघाने _______ वर्षांनंतर सुवर्णपदकाची कमाई केली.
Anonymous Quiz
39%
४१
34%
२८
23%
२४
4%
१६
३ फेब्रुवारी १९३८ रोजी वहिदा रेहमान यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला होता?
Anonymous Quiz
23%
मोलगी
37%
चेन्नई
25%
जयपूर
15%
हैद्राबाद
Forwarded from जिज्ञासा
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
'ऑस्कर पुरस्कार-२०२४' साठी भारतातर्फे अधिकृतपणे कोणत्या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
1%
रावण
27%
आर आर आर
68%
'२०१८ : एव्हरीवन इज अ हिरो'
4%
जेलर
'२०१८ : एव्हरीवन इज अ हिरो' हा चित्रपट कोणत्या भाषेतील आहे?
Anonymous Quiz
6%
हिंदी
38%
तमिळ
20%
तेलगू
36%
मल्याळम
आशियाई क्रीडा स्पर्धा चीन मधील कोणत्या शहरात पार पडत आहेत?
Anonymous Quiz
15%
बीजिंग
23%
शांघाय
58%
हांगजो
5%
वूहान
ऑस्कर पुरस्कार-२०२४ साठी भारतातर्फे पाठविण्यात आलेल्या चित्रपटाचे निवड समितीचे अध्यक्ष कोण होते?
Anonymous Quiz
21%
अनुपम खेर
14%
अशोक राणे
58%
गिरीश कासारवल्ली
6%
तन्मय जोशी